नशेत पत्रकाराला ‘गुपित’ सांगितलं, डोनाल्ड ट्रम्पच्या सहकारी महिलेला व्हाइट हाऊसमधून काढलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वीय सहाय्यीकेला व्हाइट हाउस मधून काढून टाकण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प 28 वर्षीय स्वीय सहाय्यक मेडेलीन वेस्टरहाउट हिने एका अनौपचारिक जेवणावेळी पत्रकारांसमोर ट्रम्प यांचे सिक्रेट्स सांगितल्याने हि कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नशे में रिपोर्टर को लीक किए सीक्रेट, व्हाइट हाउस से निकाली गईं ट्रंप की सहायिका
मेडेलीन वेस्टरहाउट हि ट्रम्प यांच्या सर्वात जवळ असणारी व्यक्ती होती. ट्रम्प यांच्या प्रशासनात ती पहिल्या दिवसापासून काम करत आहे. त्याचबरोबर त्यांनी पत्रकारांना सांगितले कि, ट्रम्प यांची मुलगी इवांका हिच्यापेक्षाही माझे संबंध ट्रम्प यांच्याशी चांगले आहेत. मेडेलीन याच महिन्यात अनेक मोठ्या माध्यमांच्या पत्रकारांबरोबर न्यूजर्सीच्या बर्कले हाइट्स या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. यावेळी तिने हे सिक्रेट्स पत्रकारांना सांगितले. त्यानंतर राष्ट्रपती ट्रम्प यांनी यावर बोलताना सांगितले कि, ज्यावेळी मेडेलीन पत्रकारांसोबत होती, त्यावेळी तिने दारू प्राशन केली होती आणि तिने हे मला स्वतः सांगितल्याचे देखील म्हटले. त्याचबरोबर तिने याप्रकरणी माफीदेखील मागितल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
नशे में रिपोर्टर को लीक किए सीक्रेट, व्हाइट हाउस से निकाली गईं ट्रंप की सहायिका
दरम्यान, एका पुस्तकातून समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती ट्रम्प मेडेलीन हिला ‘माय ब्यूटीफुल ब्यूटी’ असे म्हणत असत. त्याचबरोबर अनेक अधिकारी सुरुवातीपासून मेडेलिन हिच्या शंका उपस्थित करत असत.

नशे में रिपोर्टर को लीक किए सीक्रेट, व्हाइट हाउस से निकाली गईं ट्रंप की सहायिका

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like