संशोधकांनी केला खुलासा ! Lockdown नंतर रिक्षा, टॅक्सी, बसमध्ये प्रवासादरम्यान अजिबात ‘ही’ चूक नका करू, अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Lockdown  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. मात्र आता ही लाट ओसरू लागली आहे.या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुसार राज्यातील काही जिल्ह्यामधील निर्बध शिथिल करण्यात आले आहे.

रिकाम्या पोटी कधीही ‘या’ गोष्टी करू नका, होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे

निर्बध शिथिल होत असल्याने शहरातील वाहने अर्थात रिक्षा, एसटी, बस, एसी टॅक्सी, नॉन एसी टॅक्सी या मधून प्रवास करतेवेळे सामाजिक अंतर, मास्क, आणि सॅनिटायझरचा वापर याबरोबरच आणखी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.तर सार्वजनिक वाहतुकीवेळचा धोका’ कसा असणार याचा अभ्यास काही संशोधकांनी केलाय.

6 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह, माहेरच्यांनी केला घातपाताचा आरोप

 

Lockdown  : जॉन हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या पोस्ट डॉक्टोरल फेलो दर्पण दास व प्रो. गुरुमूर्ति रामचंद्रन यांचे हे संशोधन पर्यावरण संशोधनमध्ये समोर आले आहे.
यांच्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग सर्वच वाहने उभी असताना नोंदवला आहे.
रिक्षा, नॉन एसी, एसी टॅक्सीमध्ये ड्रायव्हरसोबत प्रवाशांची संख्या ही ५ गृहीत धरली गेली आहे.
दरम्यान, यात श्वासोच्छवास दर हा ०.४९ ते १ m3/तास मानण्यात आला आहे.

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

 

1. रिक्षा –
जर ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हरसह ५ प्रवासी बसलेले असतील आणि यापैकी एकाला कोरोना असेल तर अन्य लोकांना संसर्ग होण्याची शक्यता बसच्या तुलनेत कमी असणार आहे.
कारण रिक्षामध्ये हवेचा प्रवाह अधिक असतो.
रिक्षेतून प्रवास करणे तुलनेने सुरक्षित आहे.
परंतु, यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे.
तर रिक्षातून प्रवास करताना कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.

रिकाम्या पोटी कधीही ‘या’ गोष्टी करू नका, होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे

 

2. बस –
बसमध्ये जर ४० लोक प्रवास करत असतील तर वायुवीजन कमी असल्याने त्या लोकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे.
रिक्षाच्या तुलनेत हा धोका ७२ टक्क्यांनी वाढतो. सर्व वाहनांमध्ये हवेतील कोरोना संसर्गाचे कण हे एकसारखेच असल्याचे मानण्यात आले आहे.
या एअरोसोलमध्ये कोरोना विषाणू आहे, म्हणून सामाजिक अंतर आणि मास्क असला तरीही वायुजीवन नसल्याने कोरोना संसर्ग पसरविण्यासाठी कारणीभूत आहे.
म्हणून बसच्या खिडक्या उघड्या ठेवणे आणि सामाजिक अंतर राखणे महत्वाचे.

मेडिसिन होर्डिंग केसमध्ये गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी, ड्रग कंट्रोलरने HC ला दिला रिपोर्ट

3. नॉन एसी टॅक्सी –
नॉन एसी टॅक्सीमध्ये वायुजीवन काचा पूर्णपणे ओपन केल्यास अधिक प्रमाणावर होऊ शकते.
बसच्या तुलनेत कोरोना संसर्गाची शक्यता ही १४ पटींनी आणि रिक्षाच्या तुलनेत ८६ पटींनी जास्त आहे.
जर काचा ओपन केल्यास कोरोना संसर्गाची शक्यता ही २५० टक्क्यांनी कमी होते.
म्हणून टॅक्सी असेल तर काचा ओपन करून प्रवास करणे महत्वाचे.

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या

 

4. एसी टॅक्सी –
दुसरीकडे एसी टॅक्सी ही रिक्षा, बस आणि नॉन एसी टॅक्सीपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे पुढं आलं आहे. हा धोका सुमारे ३०० पटींनी अधिक आहे.
कारण AC टॅक्सीमध्ये वायुजीवन शून्याच्या बरोबर असते.
तसेच, जर टॅक्सी १०० पेक्षा अधिक वेगात असेल तर कोरोना संसर्गचा धोका हा ७५ टक्क्यांनी कमी होतो. म्हणून खूपच आवश्यकता असेल तर AC टॅक्सीचा वापर करणे योग्य.

पतांजलिच्या ‘कोरोनिल’वरुन न्यायालयाने बजावले समन्स; बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे