‘फॅशन गोल्स’ देतात सपना चौधरीचे ‘हे’ ८ फोटो, प्रत्येक लुकमध्ये ‘स्टंट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध सेलिब्रिटी सपना चौधरी लुकमध्ये अनेक वर्षापासून बदलाव दिसत आहे. कधीकाळी सलवार सूटवर दिसणारी हरियाणाची स्टार डान्सर सपना आज स्टाइलिश सेलिब्रिटीच्या यादीमध्ये सामील आहे. बिग बॉस ११ ने सपना चौधरीच्या करिअरमध्ये तिला यशाच्या शिखरावर पोहचवले.

Sapana-Chowdhari-1

खरतर सपना पहिल्यापासूनच स्टार आहे. तिचा डान्स व्हिडिओ आणि तिच्या शोची यूपी-हरियाणा आणि दिल्लीमध्ये खूप चर्चा आहे पण सपना करिअरमध्ये पुढे जाण्याचे कारण म्हणजे रिअॅलिटी शो बिग बॉसचे महत्वाचे योगदान. या शोने सपना चौधरीला देशभरात प्रसिद्ध केले. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर सपना चौधरीने आपल्या फिटनेस आणि फॅशन सेंसवर काम केले. सपनाचा शॉकिंग मेकओव्हर आजही फॅन्ससाठी सरप्राईज आहे.

Sapana-Chowdhary-2

नेहमी पटियाला सूटमध्ये दिसणारी सपना चौधरी खूपच मॉर्डन झाली आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाउंट याचा पुरावा आहे. सध्या सपना चौधरी इंडियन अटायर व्यतिरिक्त वेस्टर्न आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसते.

Sapna-Chowdhari-3

सपनाने आपल्या फोटोशूटचे अनेक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीचा फॅशनेबल लूक दिसून येतो. सपना चौधरी हिने योगाच्या मदतीने वजन कमी केले आहे.

Sapna-Chowdhari-4
सपना चौधरीचा साडी किंवा ड्रेसवरील स्टाइलिश लुक नेहमी चाहत्यांच्या पसंतीस पडतो. सपना चौधरीने आपल्या मानेवर देसी क्विन नावाचे टॅटू काढले आहे. यासोबतच तिने हायलाइट देखील केले होते.

Sapna-Chowdhari-5

कधीकाळ सोशल मिडियामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणारी अभिनेत्री सपना सध्या स्टारडमला एन्जॉय करत आहे. सध्या सपनाकडे खूप सारे प्रोजेक्ट आहे.

Sapna-Chowdhari-6

सपनाने चित्रपटामध्ये पदार्पण केले आहे. ती गाणी सुद्धा गाते. त्याचबरोबर डान्सही करते. सपना आता राजकारणात आली आहे. ती यावर्षी भाजपाची सदस्य झाली आहे. सपना आपले टिक टॉक व्हिडिओ आणि फोटोशूटमुळे सोशल मिडियावर चर्चेमध्ये असते. सपना चौधरी आपल्या स्टायलिश लुकसाठी ओळखली जाते.
Sapna-Chowdhari8

आरोग्यविषयक वृत्त

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like