‘किल्लर’ फिगर दाखवण्यासाठी ‘न्यूड’ झाली मॉडेल ‘डोरीस्मार’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज आपण एका अशा मॉडेलबद्दल जाणून घेणार आहोत जिला पाहिल्यानंतर प्रत्येकजण तिचा फॅन होतो. तो तिला पाहतो तो तिचा फॅन झाल्याशिवाय राहत नाही. हेच कारण आहे की, तिचे सोशल मीडियावरील फॉलोवर्सही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आपल्या टोन्ड फिगरनं तिनं चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. या मॉडेलचं नाव आहे डोरीस्मार (Dorismar).

डोरीस्मार इंस्टाग्रामवर सुपरअ‍ॅक्टीव असते. आपले बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करायला तिलाही खूप आवडतं. डोरीस्मारनं आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना अनेकदा घायाळ केलं आहे. डोरीस्मारनं याआधीही तिचे न्यूड फोटोशुटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

डोरीस्मारचे अनेक फोटो आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपल्या सुपरहॉट फोटोंनी तिनं अनेकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सध्या तिच्या काही बोल्ड आणि न्यूड फोटोंनी सोशलवर अटेंशन घेतल्याचंही दिसत आहे.

चाहत्यांनी तर डोरीस्मारच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. कुणी तिच्या लुकचं कौतुक केलं आहे तर कुणी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. अनेकांना तिचा हॉटनेस आवडला आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की, तिची फिगर खूपच कामुक आहे.