आयईटीईच्या सचिवपदी डॉ. विरेंद्र शेटे यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनियरिंगचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विरेंद्र शेटे यांची इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स संस्था (आयईटीई), पुणे विभागाच्या सचिवपदी, तर डॉ. धनंजय उपासनी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनियरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे आणि सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.