अरे बाप रे ! गर्दीच्या रस्त्यावर अचानकपणे आलं ‘उडतं’ विमान, अलिशान कारांच्या मधोमध झालं ‘लॅन्ड’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वॉशिंगटनमध्ये एक अनोखा प्रकार घडला. एका अत्यंत व्यस्त आणि रहदारीच्या रस्त्यावर अचानक एक विमान पोहचले. चारही बाजूला वाहने असताना पायलटने जागा पाहून विमान लँड केले. हा आश्चर्य करणारा प्रकार वॉशिंगटनच्या काऊंटीमध्ये घडला. या आश्यर्यकारक प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्यस्त सड़क के ऊपर अचानक उड़ने लगा प्लेन, कारों के बीच की लैंडिंग

विमान उतरले रस्त्यावर –

त्याच वेळी रस्ताने जाणाऱ्या एक पोलीस अधिकाऱ्यांने त्याच्या कारमध्ये लावलेल्या कॅमेरात ही घटना रेकॉर्ड केली. सांगण्यात येत आहे की, विमानातील इंधन प्रणालीत बिघाड झाल्याने हा प्रकार घडला. यामुळे विमानाचे आपतकालीन परिस्थितीत लॅडिंग करण्यात आले. रहदारी असलेल्या रस्तावर विमान उतरवून देखील कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. मिळालेल्या माहिती नुसार हे एक सिंगल प्रोपेलर KR२ विमान होते. सोशल मिडियावर या विमानाची आपत्कालीन लँडिंग पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. यावर लोकांनी अनेक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
व्यस्त सड़क के ऊपर अचानक उड़ने लगा प्लेन, कारों के बीच की लैंडिंग

एका सुरक्षा अधिकाऱ्यांने सांगितले की, सकाळी ८ वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान ही आपतकालीन लॅडिंग करण्यात आली. भररस्त्यात विमान उतरवल्यानंतर पायलटने स्वत: उतरुन विमान रस्त्यातून बाजूला घेतले. या पायलटला पोलीस अधिकाऱ्यांनी देखील मदत केली.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like