‘या’ टीव्ही अभिनेत्रीच्या बोल्डनेसचा सोशलवर ‘बोलबाला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस दृष्टि धामी स्पेनमध्ये पतीसोबत हॉलिडेवर आहे. ती स्पेनमध्ये आयलंड Formentera मध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. अ‍ॅक्ट्रेसने इन्स्टावर हॉलिडेचे काही फोटो शेयर केले आहेत. यावेळी दृष्टि धामी बोल्ड लुक मध्ये दिसून आली आहे. दृष्टि धामीने आपला एक फोटो शेयर केला आहे. त्या फोटोमध्ये ती समुद्र किनारी बिकिनीवर उभी होती. आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करत दृष्टि फिटनेस गोल्स देते आहे.

image.png

दृष्टि धामीने पतीसोबत सुंदर फोटो शेयर करून असे लिहिले- Happy beach face !!! फोटोमध्ये दोघे एकदम परफेक्ट कपल दिसत आहेत. दृष्टिचा पती टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे. दृष्टि टीव्हीतील पॉप्युलर अ‍ॅक्ट्रेस आहे. तीने अनेक सिरियल्समध्ये काम केले आहे. दृष्टि शेवट टीव्ही शो ‘सिलसिला…बदलते रिश्तों का’ मध्ये दिसून आली होती. शोमध्ये मध्ये तिने नंदिनीचा रोल केला होता. दृष्टि तिच्या रोलमुळे ट्रोल देखील झाली होती.

image.png

त्यानंतर अ‍ॅक्ट्रेसने हा शो सोडून दिला. दृष्टिने सिरीयल गीत, दिल मिल गए, एक था राजा एक थी रानी, परदेस में है मेरा दिल, झलक दिखला जा, मधुबाला, नैना मध्ये काम केले आहे.

 

Loading...
You might also like