‘ड्रिमगर्ल’ नुसरत भरूचाचे पिंक बिकीनीतील ‘SEXY’ फोटो व्हायरल, दाखवले तिथले ‘टॅटू’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अ‍ॅक्ट्रेस नुसरत भरूचा काही दिवसांपूर्वी आपल्या व्हॅकेशनच्या फोटोंमुळे चर्चेत आली होती. यानंतर आता पुन्हा आपल्या काही सेक्सी फोटोंनी नुसरत चर्चेत आली आहे. या फोटोंची खास बात अशी की, नुसरत या फोटोत बिकीनीमध्ये दिसत आहे. नसुरतनं आपल्या कमेरवरील, मांडीवरील आणि बॅक साईटवर असणारा टॅटूही फ्लॉन्ट केला आहे. अनेक फोटोत नुसरतने कँडिड पोज दिली आहे. यात नुसरत खूपच हॉट अंदाजात पहायला मिळत आहे.

सध्या समोर आलेल्या फोटोंमध्ये नुसरत पिंक कलरच्या बिकीनीमध्ये दिसत आहे. नुसरतचे हे बिकीनीतील हॉट फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. आपले टॅटू प्लाँट करत नुसरतनं आपल्या पिंक बिकीनीतील फोटोंना आणखीच सेक्सी बनवलं आहे असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही. तिच्या हॉटनेसनं चाहते खल्लास झाले आहेत.

View this post on Instagram

Nusrat Bharucha

A post shared by #Nusratbharucha (@nusratbharucha) on

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, 2006 मध्ये तिने संतोषी मा सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर तिने जॅकी भगनानीचा कल किसने देखा हा सिनेमा केला. नुसरतने ताजमहाल, लव्ह सेक्स और धोका अशा अनेक सिनेमात काम केले आहे. यानंतर तिला मिळालेला सिनेमा म्हणजे प्यार का पंचनामा. या सिनेमानं तिला खूपच लोकप्रियता मिळाली. याचा दुसरा भागही रिलीज झाला होता. कार्तिक आर्यन आणि तिची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती.

View this post on Instagram

Tropic like it’s hot 🔥 . . 📸 @sanjnas 😘

A post shared by nushrat (@nushratbharucha) on

नुसरत शेवटची ज्या सिनेमात दिसली तो म्हणजे ड्रीमगर्ल. या सिनेमात नुसरत आयुष्मान खुराना सोबत दिसली. सिद्धार्थ मल्होत्राच्या मरजावा या सिनेमातही ती आयटम नंबर करताना दिसली होती.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like