Drinking Water Benefits | दिवसभरात प्या ‘इतके’ ग्लास पाणी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. तसेच या दिवसांमध्ये आपल्या शरीराचेही तापमान वाढते. (Drinking Water Benefits) उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला हायड्रेट (Hydrate) ठेवण्यासाठी आपण पाणी प्यायले पाहिजे. परंतू दिवसभरात आपण किती पाणी प्यायले पाहिजे? तसेच पाणी प्यायल्याने काय फायदे होतात हे सहसा कोणाला माहिती नसते. (Drinking Water Benefits) परंतू याच प्रश्नाच उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 

– पाणी पिण्याचे फायदे (Benefits Of Drinking Water)

1. जेव्हा तुमचे वजन झपाट्याने कमी होते तेव्हा त्वचा सैल होते. ज्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक पाण्यापासून अंतर करतात. पण ही एक अस्वस्थ पद्धत आहे. त्यापेक्षा तुम्ही पुरेसे पाणी प्या. यामुळे, त्वचा हळूहळू परत घट्ट होऊ लागेल आणि त्यावर एक निरोगीचमक येईल.

 

2. त्वचेची योग्य पीएच पातळी असणे खूप महत्वाचे आहे. जास्त पीएचमुळे (Skin pH) त्वचा कोरडी (Dry Skin) पडू लागते. त्वचेचापीएच राखण्यासाठीही पाणी पिणे फायदेशीर ठरते (How Much Water Should You Drink Per Day For Healthy And Glowing Skin).

 

3. शरीरात विषारी पदार्थांमुळे मुरुम, ऍलर्जी, तेलकट त्वचा होऊ शकते. हे विष बाहेर टाकण्यासाठी पाणी प्यावे.

 

4. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही हायड्रेट राहते. त्यामुळे सुरकुत्या, भेगा पडत नाहीत आणि त्वचेचा ताणही राहतो. (Drinking Water Benefits)

 

5. वयोमानानुसार, त्वचा ओलावा टिकवून ठेवण्यात कमकुवत होते. पण, पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचेत ओलावा टिकून राहतो.

– एका दिवसात किती ग्लास पाणी प्यावे (How Many Glasses Of Water To Drink In A Day) ?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चयापचय, वजन, उंची आणि त्वचेसाठी दररोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे त्वचेची घट्टपणा, चमक (Skin Glow) आणि आरोग्य टिकून राहते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Drinking Water Benefits | how much water should you drink per day for healthy and glowing skin

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Nitin Deshmukh | राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना आमदाराच्या पत्नीनं केली पोलिसांत तक्रार

 

Eknath Shinde | पहिला ‘ठाकरी’ झटका ! एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवले

 

Eknath Shinde | गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी?; म्हणाले – ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक…’