Dry Fruits-Immunity | ओमीक्रोनपासून वाचण्यासाठी वाढवा इम्यूनिटी, हे 3 ड्राय फ्रूट्स आहेत उपयोगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Dry Fruits-Immunity | कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेनंतर आता जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना ओमिक्रॉन (Omicron) चा नवीन व्हेरिएंट सापडत आहे. (Dry Fruits-Immunity)

 

एकीकडे थंडीचा हंगाम आणि दुसरीकडे कोरोनाचा धोका. अशा परिस्थितीत, आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी इम्यूनिटी वाढवण्यासाठी कोणते Dry Fruits खाणे फायदेशीर ठरेल, ते जाणून घेवूयात…

 

ड्राय फ्रूट्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. यामध्ये क्रॅनबेरी, काजू, मनुका, बदाम, अक्रोड, पिस्ता यांसारखे ड्राय फ्रूट्स आहेत. या ऋतूत पौष्टिक आहार घेतल्यास मोसमी आजारांचा धोका कमी होतो. हिवाळ्यात ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने इम्यूनिटी मजबूत होते. (Dry Fruits-Immunity)

 

1. खजूर (Dates) :
हिवाळ्यात खजूर खाणे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर असते, त्यामुळे ज्यांची इम्यूनिटी कमकुवत आहे अशा लोकांना त्यांच्या आहारात खजूर खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देतात. पोषक तत्वांनी युक्त खजूर खाल्ल्याने इम्यूनिटी वाढण्यास मदत होते. यामुळेच तज्ज्ञ नियमितपणे खजूर खाण्याचा सल्ला देतात.

2. मनुका (kishmish) :
अ‍ॅन्टी-ऑक्सिडंटने समृद्ध मनुका शरीराला संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करतो. तसेच, मनुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी भरपूर प्रमाणात असते.

 

मनुकामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि बी (Vitamin B) भरपूर प्रमाणात असते. तसेच, अ‍ॅन्टी-ऑक्सिडंटने समृद्ध मनुका (raisins) शरीराला संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करतो. हिवाळ्यात मनुके खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

 

3. बदाम (Almonds) :
बदामामध्ये व्हिटॅमिन डी (Vitamin D) मुबलक प्रमाणात असते. इम्यूनिटी वाढवण्यासोबतच याच्या सेवनाने हाडेही (Almonds) मजबूत होतात.
बदामामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. यामध्ये व्हिटॅमिन-ई (Vitamin E) देखील मुबलक प्रमाणात असते,
जे रोगांशी लढण्यासाठी उपयुक्त भूमिका बजावते. हे व्हायरस आणि बॅक्टेरियाचा प्रभाव कमी करते.

 

 

Web Title :- Dry Fruits-Immunity | dry fruits increase immunity to avoid omicron these dry fruits are useful you should know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Earn Money | केवळ 25 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिना होईल 50 हजारपर्यंत कमाई, जाणून घ्या कशी

Pune Corona | चिंताजनक ! शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 524 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

World Health Organization | जागतीक आरोग्य संघटनेने आत्मविश्वास वाढवला ! ‘2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण…’