‘पॉप सिंगर’ दुआ लिपाच्या ‘SEXY’ फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा ‘पारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पॉप सिंगर दुआ लिपा नेहमी आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. दुआ सध्या हॅमिलटन आयलॅंड (Hamilton Island) वर आपल्या व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. सध्या ती सुट्ट्या एन्जॉय करत आहे. दुआतचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. दुआनं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत ज्याची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.

समोर आलेल्या व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे दुआनं पिंक कलरची बिकीनी घातली आहे. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती. नो मेकअपलुकमध्येही दुआ खूप सुंदर दिसत आहे. दुआ बिकीनीमध्ये कमालीची बोल्ड दिसत आहे.

दुआनं अनेक फोटोत मोहक अशा पोज दिल्या आहेत. सध्या तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांकडून दुआच्या या हॉट फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे.

दुआ लिपा नुकतीच वन प्लस म्युझिक फेस्टीव्हलमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईत आली होती. यावेळी ती बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला भेटली होती. तिचे यावेळचे फोटोही सोशलवर व्हायरल झाले होते.

https://www.instagram.com/p/B5aCY0mKOOD/

https://www.instagram.com/p/B4TsnOfCsHp/

 

Visit : Policenama.com