…म्हणून सकाळच्या वेळी माणसाच्या ‘प्रायव्हेट पार्ट’मधील उत्तेजन शक्ती वाढते

पोलीसनामा ऑनलाइन – लैंगिक संबंध ठेवण्याच्या इच्छेमुळं लिंगात उत्तेजना येणं किंवा दुसऱ्या झोपेत झालेल्या रॅपिड मुमेंटमुळं पुरुषांना कायमच इरेक्शनची अनुभूती येत असते. मेंदूतील जो भाग सक्रिय झाल्यानं हे इरेक्शन होत असतं त्याचं कारण समोर आलं आहे. हे कारण सेक्शुअल इरेक्शनादरम्यान निष्क्रिय असतं असं समोर आलं आहे. म्हणजे अनेकांचं लिंग सकाळी ताठर होतं. परंतु हे लैंगिक संबंधाच्या हेतून झालेलं नसतं. याचं कारण काही औरच आहे. हे आपण आज जाणून घेणार आहोत.

मानसिक दृष्टीकोनातून विचार केला तर दोन्ही इरेक्शनमध्ये एक समानता आहे. महिला पार्टनरला असं इरेक्शन पाहून कन्फ्युजन होतं. कारण त्यांना तर एवढंच माहिती आहे की, इरेक्शनचा थेट संबंध लैंगिक संबंधांसोबत असतो. त्यांना हे पाहून दु:ख होतं. कारण त्यांची अशी धारणा होते की, आपल्या पार्टनरला रात्री पूर्णपणे लैंगिक सुख मिळालं नाही म्हणूनच सकाळी हे इरेक्शन झालं आहे.

सकाळी होणारं इरेक्शन हे संबंधांदरम्यान होणाऱ्या इरेक्शनापेक्षाही प्रभावशाली आणि जास्त ताठर असणारं असतं. मानसशास्त्रज्ञ याला मॉर्निंग वुड असंही म्हणतात. या अवस्थेत ठेवलेले संबंध भावनारहित असल्याचं समजत आहे. कारण यावेळी खास इच्छा तर नसते संबंधाची परंतु इरेक्शन झालेलं असतं.

अनेक पुरुष सांगतात की, हे इरेक्शन लवकर शिथीलही होत नाही. अनेक पुरुषांना यामुळं परेशानी होते. कारण असं इरेक्शन हे बिन बुलाया मेहमान सारखंच असतं. याशिवाय हे लवकरच कोणत्या टप्प्यावरही पोचत नाही.