संजय दत्तची मुलगी त्रिशालाचे BOLD फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच किंग खानची लाडली सुहाना ही तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त चर्चेत आल्याचे दिसत आहे. त्रिशाला अनेकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत असतेच. तीशच ती आताही चर्चेत आली आहे. तिने काही बोल्ड फोटो शेअर केलेले ते सर्वत्र पसरत आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BsKN2exFcoR/

 

https://www.instagram.com/p/BnaCYo-AI-C/

त्रिशालाने पोस्ट केलेले तिचे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची मुलगी आहे. त्रिशालाने न्यूयॉर्कमध्ये लॉ मध्ये पदवी घेतली आहे. परंतु त्रिशालाला मॉडेलिंग आणि फॅशनमध्ये विशेष रस आहे.

https://www.instagram.com/p/BtIjk5xlzej/

 

https://www.instagram.com/p/BmTjd2dAmSe/

त्रिशाला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे फोटो नेहमीच शेअर करत असते. ती इन्स्टाग्रामवर नेहमीच अॅक्टिव असते. सध्या त्रिशाला फॅशन डिझायनिंगमध्ये चांगल काम करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BixpcITFyc2/

 

https://www.instagram.com/p/BtbPr1SFTG2/

त्रिशालाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा एक फोटो असा आहे की त्यातून दिसून येत आहे की ती कोणाला तरी डेट करत आहे. कारण हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शन मध्ये म्हटलं आहे की, ‘एका इटालियनला डेट करण्याचा अर्थ आहे की, खूप सारा पास्ता आणि मोठ्या प्रमाणात वाईन.’ या फोटोत त्रिशाला एका रेस्टॉरंटमध्ये बसून पास्ता खाता दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BwQ_883gBFI/

 

https://www.instagram.com/p/BkluFdDlcEp/