Earn Money | बिस्किटचा व्यवसाय करा आणि अल्पावधीतच व्हा लखपती, ताबडतोब जाणून घ्या सोपी पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेतील लॉकडाऊनच्या (Lockdown) दरम्यान जेव्हा सर्व उद्योग वाईटप्रकारे प्रभावित झाले होते, त्यावेळी पारले जी बिस्किटची (Biscuit Business) इतकी विक्री झाली की, मागील 82 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. हे पाहता (Business Tips) बेकरी प्रॉडक्ट बनवण्याचे युनिट सुरू करणे एक चांगला पर्याय (Earn Money) ठरू शकतो.

 

जर तुम्हाला बेकरी इंडस्ट्री (Bakery Industry) उघडायची असेल तर यासाठी सरकार मदत करत आहे. मुद्रा स्कीम अंतर्गत बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ 1 लाख रुपये गुंतवावे लागतील.

 

एकुण खर्चाच्या 80 टक्के निधी सरकारकडून मिळेल. यासाठी सरकारने स्वता प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. सरकारने जे बिझनेसचे स्ट्रक्चरिंग केले आहे त्या हिशेबाने तुम्हाला सर्व खर्च कापून गेल्यानंतर दरमहिना 40 हजार रुपयांपेक्षा जास्त नफा होऊ शकतो. (Earn Money)

– इतका येईल खर्च
प्रोजक्ट सुरू करण्यासाठी एकुण खर्च 5.36 लाख रुपये येईल, यापैकी तुम्हाला केवळ 1 लाख रुपये लावावे लागतील. मुद्रा स्कीमअंतर्गत सिलेक्शन झाले तर बँकेकडून टर्म लोन 2.87 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 1.49 लाख रुपये मिळेल.

 

500 वर्गफुट जागा स्वताची असावी. जागा नसेल तर भाड्याने घेऊ शकता. 5.36 लाख रुपयांत वार्षिक उत्पादन आणि त्याची विक्रीचा अंदाज अशाप्रकारे लावला आहे…

 

– या आहेत अटी
यासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत तुम्ही कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये पुढील डिटेल द्याव्या लागतील : नाव, पत्ता, बिझनेस अ‍ॅड्रेस, एज्युकेशन, सध्याचे उत्पन्न आणि किती कर्ज पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी किंवा गॅरंटी फी सुद्धा द्यावी लागत नाही. कर्जाची रक्कम 5 वर्षात परत करू शकता.

 

Web Title :- Earn Money | biscuit business will make millionaire know easy way quickly

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prevent Omicron Infection | ओमिक्राॅन संसर्ग टाळण्यासाठी कोणत्या प्रकारचा मास्क वापरणं आहे सुरक्षित?

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोनाचा उद्रेक ! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 9 हजार 170 नवे रूग्ण; जाणून घ्या आकडेवारी

 

Home Loan | प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी Pre-EMI आणि Full-EMI बद्दल जरूर जाणून घ्या, दोन्हीमध्ये आहे खूप फरक

 

Samantha Akkineni | राम चरणसोबतच्या Kissing सीनवर अभिनेत्री समांथाचे मोठं विधान; ‘लिपलॉक’चं सांगितलं सत्य