Earn Money | नोकरी सोडून 50 हजारात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दर महिना होईल 1 लाख रुपयांची कमाई, सरकार देईल 35% सबसिडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Earn Money | तुम्ही सुद्धा बिझनेस (Business Opportunity) साठी कृषी क्षेत्रात नशीब अजमावण्याचा विचार करत असाल तर हवामानाच्या भरोशावर चालणार्‍या शेतीशिवाय सुद्धा अनेक पर्याय आहेत जे नफ्याची गॅरंटी (Earn Money) देतात. यापैकी एक कुक्कुट पालन (Poultry Farming) चा व्यवसाय आहे. हिवाळ्यात कोंबडीच्या अंड्यांना आणि मांसाला जास्त मागणी असते. (Business Idea)

 

जर तुम्हाला छोट्या प्रमाणात पोल्ट्री फार्म सुरू करायचा असेल तर कम से कम 50,000 ते 1.5 लाख रुपयांच्या दरम्यान खर्च येईल. जर छोट्या स्तरावर म्हणजे 1500 कोंबड्यांपासून लेयर फार्मिंगची सुरुवात केली तर दरमहना 50,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता.

 

सरकार देईल 35 टक्के सबसिडी
पोल्ट्री फार्मच्या बिझनेससाठी लोनवर सबसिडी सुमारे 25 टक्के मिळते. एससी-एसटी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी ही सबसिडी 35 टक्केपर्यंत असू शकते. या व्यवसायाचे वैशिष्ट्य हे आहे की, यामध्ये काही रक्कम स्वताला लावावी लागते आणि उर्वरित बँक लोन मिळते.

 

अशा प्रकारे करा बिझनेसचे प्लानिंग
पॉल्ट्री फार्मिंगसाठी तुम्हाला सर्वप्रथम एक जागा शोधावी लागेल. यानंतर पिंजरे आणि इक्विपमेंटवर जवळपास 5-6 लाख रुपये खर्च करावे लागतील. 1500 कोंबड्यांचे पालन करायचे असेल तर 10 टक्के जास्त वस्तू खरेदी कराव्या लागतील. या व्यवसायात अंड्यांतून सुद्धा चांगली कमाई होईल. देशात अंड्याचे दर वाढत आहेत. (Earn Money)

अंड्यातून होईल मोठी कमाई
घाऊक बाजारात एक अंडे 5-7 रुपयाच्या दाने विकले जाते. वर्षभरात केवळ अंडी विकून चांगली कमाई करू शकता.

 

कोंबड्या खरेदी करण्याचे बजेट 50 हजार रुपये
एका लेयर पॅरेंट बर्थची कॉस्ट जवळपास 30-35 रुपये असते. कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट ठेवावे लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य, औषध यावर खर्च करावा लागतो.

 

20 आठवड्यांचा खर्च 3 ते 4 लाख रुपये
एक लेयर पॅरेंट बर्ड एका वर्षात जवळपास 300 अंडी देते. 20 आठवड्यानंतर कोंबड्या अंडी देण्यास सुरूवात करतात आणि वर्षभर अंडी देतात. 20 आठवड्यात त्यांच्या खाण्यापिण्यावर 3-4 लाख रुपये खर्च होतात.

 

वार्षिक 14 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई
1500 कोंबड्यांकडून 290 अंडी प्रति वर्षाच्या सरासरीने जवळपास 4,35,000 अंडी मिळतात. बरबादीच्या नंतर सुद्धा जर 4 लाख अंडी विकली तर घाऊक बाजारात एक अंडे 5-7 रुपयाच्या दाने विकले जाते. वर्षभरात केवळ अंडी विकून चांगली कमाई करू शकता.

 

 

Web Title :- Earn Money | bisleri mobile app you can get water delivered at your doorstep 24×7 directly from app

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hema Malini | शिवसेना नेते गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त विधानावर थेट हेमा मालिनींनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

Bigg Boss 15 | बिग बाॅस 15 संपताच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश करणार लग्न

Deepika Padukone Bold Bikini Photo | दीपिकानं बिकिनी घालून केली चित्रपटाची घोषणा, सोशल मीडियावर रंगल्या तुफान चर्चा