Earn Money | नोकरी करणारे 10 हजारात सुरू करू शकतात ‘हा’ बिझनेस, दरमहा होईल 30000 ची जादा कमाई, जाणून घ्या कशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्ही नोकरी करत असाल आणि सोबत एखाद्या छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही एक असा बिझनेस (Business Idea) सांगणार आहोत जो नोकरीसोबत करू शकता. हा बिझनेस लोणच्याचा (Pickle Business) आहे, जो तुम्ही घरात करून जादा कमाई (how to earn money) मिळवू शकता.

10 हजारात सुरू करा
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 हजार रुपयांची आवश्यकता आहे. यातून 25 ते 30 हजार रुपयांची कमाई होऊ शकते. ही कमाई प्रॉडक्टची मागणी, पॅकिंग आणि परिसरावर अवलंबून आहे. लोणचे ऑनलाइन, घाऊक, किरकोळ बाजारात आणि रिटेल चेनला विकू शकता.

सरकार करेल मदत
सरकार यासाठी अनेक योजना चालवत आहे, ज्या उद्योग सुरू करणार्‍यांसाठी आहेत. अशा सरकारी योजनांचा फायदा घेऊ शकता.

900 वर्गफुट जागा हवी
लोणचे व्यवसायासाठी 900 वर्गफुट जागा आवश्यक आहे. लोणचे तयार करणे, सुकवणे, पॅक करणे यासाठी मोकळी जागा आवश्यक असते. यात स्वच्छता आवश्यक असते, तरच लोणचे अनेक दिवस टिकते.

किती पैसे कमावू शकता
10 हजार रुपये लावून दुप्पट नफा कमावू शकता. अगोदर मार्केटिंगमध्ये खर्च झालेली रक्कम वसूल होते आणि नंतर केवळ नफा होतो. हा नफा दर महिन्याला होईल. व्यावसायासाठी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड आथोरिटी (FSSAI) चे लायसन्स काढून घ्या. (Earn Money)

Web Title :- Earn Money | business idea start pickle business just rs 10k and earn 30k per month know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Hike | इंधन दरात सलग चौथ्या दिवशी वाढ ! पेट्रोल 25 तर डिझेल 30 पैशांनी महागले

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 52 वर्षाच्या नराधमाकडून भर रस्त्यात 17 वर्षाच्या मुलीशी अश्लील भाषा अन् ‘विनयभंग’

NCB Drugs Raid | NCB नं ताब्यात घेतलेल्या शाहरूख खानच्या मुलाचा पहिला व्हिडीओ आला समोर; आर्यनचा जबाब नोंदवला (व्हिडिओ)