Earn Money | 5000 रुपये खर्च करून घरबसल्या कमवा लाखो रुपये महिना, ताबडतोब जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | लोकांकडे काम नसल्याने पैसा कमावणे मोठी समस्या बनले आहे. जर तुम्हाला घरबसल्या मोठी कामाई (Earn Money) कराची असेल (How to start my own business) तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. पोस्ट ऑफिसद्वारे (Post office franchise) दर महिना तुम्ही जास्त पैसे सहज कमावू शकता (How to open Post office franchise?).

यासाठी केवळ 5000 रुपये खर्च करावे लागतील आणि यानंतर आरामात वाषिक लाखोंची कमाई (Earn money) होऊ शकते.

पोस्ट ऑफिसकडून फ्रेंचायजी दिली जात आहे म्हणजे तुम्ही पोस्ट पोस्ट ऑफिस उघडून पैसे कमावू शकता. सध्या देशात जवळपास 1.55 लाख पोस्ट ऑफिस आहेत. यानंतर सुद्धा सर्व ठिकाणी पोस्ट ऑफिस पोहचलेले नाही. हे लक्षात घेऊन फेंचायजी दिली जात आहे. पोस्ट ऑफिसकडून दोन प्रकारची फ्रेंचायजी दिली जाते. (Earn Money)

यामध्ये पहिली फ्रेंचायजी आऊटलेटची आहे आणि दुसरी पोस्टल एजंट्स फ्रेंचायजी आहे. तुम्ही यापैकी कोणतीही फ्रेंचायजी घेऊ शकता. याशिवाय एजंट्स जे शहरी आणि ग्रामीण भागात पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरी घरोघरी पोहचवतात, त्यास पोस्टल एजंट्स फ्रेंचायजी म्हणून ओळखले जाते.

 

 

फ्रेंचायजी घेणार्‍या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.

कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस फ्रेंचायजी घेऊ शकतो.

फ्रेंचायजी घेणार्‍या व्यक्तीकडे मान्यताप्राप्त शाळेचे आठवी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

फ्रेंचायजीसाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम, फॉर्म भरून सबमिट करणे आवश्यक आहे. निवड झाल्यावर, इंडिया पोस्टसोबत ’एमओयू’ करावा लागेल.

ही फ्रेंचायजी घेण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये खर्च करावे लागतील. फ्रेंचायजी मिळाल्यानंतर तुम्ही कमिशनद्वारे कमाई करू शकता. तुम्ही किती कमावू शकता हे तुमच्या कामावर अवलंबून आहे.

Web Title :- Earn Money | earn lakhs rupees month sitting home spending 5000 rupees Post office franchise

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

7th Pay Commission | नवीन वर्षात केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळेल भेट, 26 हजार रुपये होऊ शकतो किमान पगार; जाणून घ्या

Beed Crime | भाजप जिल्हाध्यक्षाच्या शेतातील पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची छापेमारी; 75 लाखांचा मुद्देमाल जप्त, राजेंद्र म्हस्केंसह 50 जणांविरुद्ध FIR

Pune Crime | पुण्यातील शाम सोनटक्के खून प्रकरणातील आरोपी सॅन्डी उर्फ संदीप चव्हाणला जामीन मंजूर

Narayan Rane | नारायण राणे यांना ‘या’ विधानावरुन पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस

Pune Crime | पुण्यातील तडीपार आरोपीची पोलिसांना बघून घेण्याची धमकी