Earn Money | जर तुमच्याकडे आहे 1 ते 100 रुपयांपर्यंतच्या या नोटा आणि जुनी नाणी तर मिळतील 1.5 लाख, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | 1 आणि 2 रुपयांची जुनी नाणी आणि 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपयांच्या जुन्या नोटांना मार्केटमध्ये चांगली मागणी आहे, ज्या विकून तुम्ही लाखो रूपये कमावू शकतात. (earn money from old note). दुर्मिळ नोटा आणि नाण्यांचा (rare note and coins) संग्रह करणारे आणि आवड असणारे लोक मोठी रक्कम मोजून हे चलन विकत घेतात. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

या नोटांची आणि नाण्यांची होत आहे विक्री
जर तुमच्याकडे माता वैष्णोदेवी (Mata Vaishno Devi) चे 5 आणि 10 चे नाणे आहे, ज्यामध्ये वैष्णो देवीचे छायाचित्र आहे, तर या नाण्यांना बाजारात मोठी मागणी आहे. ज्यांच्याकडे ही नाणी आहेत ती खरेदी करण्यासाठी लोक लाखो रूपये देण्यास तयार आहेत.

कोणत्या नोटांवर मिळत आहेत हजारो-लाखो कमावण्याची संधी
सध्या एक रूपयाची नोट सुद्धा दुर्मिळ आहे या नोटेच्या बदल्यात तुम्हाला 45,000 रुपये मिळू शकतात. या नोटेवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एच. एम. पटेल यांची सही आहे. अशाच एका 100 रुपयांच्या नोटेचा सिरियल नंबर 000786 आहे, जी ऑनलाइन 1,900 रुपयांमध्ये लिस्ट केली आहे.

या नोटेवर गवर्नर डी. सुब्बाराव यांची सही आहे. 1943 मध्ये ब्रिटिश काळातील 10 रुपयांची एक नोट 25,000 रुपयांना विकली जात आहे. या नोटेवर गव्हर्नर सी. डी. देशमुख यांची सही आहे. तर, Quikr च्या वेबसाइटवर क्वीन व्हिक्टोरियाचा चेहरा असलेले नाणे 1.5 लाख रुपयांत लिस्ट झाले आहे.

 

कुठे आणि कशाप्रकारे नोटा, नाणी विकून कमावू शकता पैसे?

अशा अनेक ई-कॉमर्स वेबसाइट आहेत, जिथे तुम्ही सहजपणे दुर्मिळ नोटा आणि नाणी विकू शकता.
या वेबसाइट्स Coinbazar, Indiamart, ebay, Quikr आहेत.
यासाठी स्वताला या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर सेलर म्हणून स्वताला रजिस्टर करा.
नंतर तुमच्याकडील दुमिळ करन्सीच्या डिटेल्स द्या, फोटो अपलोड करा.
यानंतर खरेदीदार थेट तुमच्याशी संपर्क करतील.

Web Title :- Earn Money | earn money 1.5 lakh rupees from old coins and old note check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mask Benefits | मास्क घालत असाल तर करू नका ‘हा’ निष्काळजीपणा, वाढतो कोरोना आणि ब्लॅक फंगसचा धोका

Indian Railway Recruitment 2021 | आयटीआय पास तरुणांसाठी नॉर्थ सेंट्रल रेल्वेत 1664 पदांवर बंपर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Indian Railways News | RAC सीट मिळाल्यानंतर प्रवास न केल्यास तिकिटाचे पैसे IRCTC परत करते का?, जाणून घ्या रेल्वेचे नियम