• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Monday, June 27, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Pune PMC Water Supply | पावसाने पाठ फिरवली ! पुणे शहरात लवकरच पाणी कपात

    ताज्या बातम्या

    Bank Holidays | जुलैमध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, तपासून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | विधानभवनात बहुमत चाचणी घेतली तर काय? SC ने शिवसेनेला…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी

Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी

ताज्या बातम्या
On Nov 24, 2021
Earn Money | earn money 36000 rupees by saving just 2 rupees-in pm shram yogi man dhan yojna
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : Earn Money | केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील मजूरांसाठी अनेक योजना राबवत आहे, ज्यामध्ये एक प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM Shram Yogi Man Dhan Yojna) आहे. या योजनेंतर्गत फेरीवाले, टपरीवाले, रिक्षा चालक, बांधकाम करणारे मजूर आणि असंघटित क्षेत्राशी संबंधीत लोकांना आपले वृद्धत्व सुरक्षित करण्यात मदत (Earn Money) मिळेल.

 

योजनेंतर्गत सरकार (Modi Government) मजुरांना पेन्शनची गॅरंटी देते. या योजनेत तुम्ही रोज केवळ 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळवू शकता. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

55 रुपये एका महिन्यात जमा करावे लागतील

या योजनेत वेगवेगळ्या वयाच्या हिशेबाने 55 रुपये ते 200 रुपये मंथली योगदानाची तरतूद आहे. जर तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपये योगदान द्यावे लागेल. तर 30 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल.

 

या कागदपत्रांची आहे गरज

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल. या स्कीममध्ये 18 ते 40 वर्ष वयाचे लोक सहभागी होऊ शकतात.

 

अशाप्रकारे करावे रजिस्ट्रेशन

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल.
रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.

 

द्यावी लागेल ही माहिती

रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल.
यानंतर तेथे आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.
पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटट दाखवू शकता.
याशिवाय सहमतीपत्र द्यावे लागेल जे बँक ब्रांचमध्ये द्यावे लागेल जिथे मजूराचे बँक खाते असेल,
जेणेकरून त्याच्या खात्यातून वेळेवर पेन्शनचे पैसे कापता येऊ शकतात. (Earn Money)

 

Web Title :- Earn Money | earn money 36000 rupees by saving just 2 rupees in pm shram yogi man dhan yojna

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

  • Amrapali Dubey | ‘निरहुआ हिंदुस्तानी’ चित्रपटातील अभिनेत्री पावसामध्ये रडून करायची मन मोकळं, जाणून घ्या रडण्यामागचं कारण..
  • Pune News | राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा पुण्यात संपन्न
  • Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 106 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी
Aadhaar cardBank statementcentral governmentCheckbookconstructionCSC Centerearn moneyEarn Money latest news
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

WBBL | टीम इंडियाच्या कॅप्टनची ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला

Next Post

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात तिसर्‍या लाटेचा धोका ! घाबरु नका, पण काळजी घ्या; राजेश टोपे म्हणाले…




मनोरंजन

ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना…

राजकीय

Maharashtra Political Crisis | बंडखोर पुन्हा ’मातोश्री’च्या…

ताज्या बातम्या

Pune PMC Water Supply | पावसाने पाठ फिरवली ! पुणे शहरात…

राजकीय

Maharashtra Political Crisis | ‘उद्धव ठाकरेंनी आता…

Latest Updates..

SBI Toll Free Number | SBI मध्ये अकाऊंट आहे का ?, केवळ…

Jun 27, 2022

Pune PMC Water Supply | पावसाने पाठ फिरवली ! पुणे शहरात…

Jun 27, 2022

Bank Holidays | जुलैमध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, तपासून…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | विधानभवनात बहुमत चाचणी घेतली…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांना SC चा दिलासा…

Jun 27, 2022

Women To Ban Physical Relation | महिलांनी पुरुषांविरुद्ध…

Jun 27, 2022

Deepak Kesarkar On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना मतदान…

Jun 27, 2022

Post Office Scheme | रोज 50 रुपये जमा करून एकदाच मिळवा 35…

Jun 27, 2022

Pune Crime | माल खरेदी करुन पैसे एटीएममधून काढून देण्याचा…

Jun 27, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

राष्ट्रीय

SBI Toll Free Number | SBI मध्ये अकाऊंट आहे का ?, केवळ लक्षात ठेवा…

Balavant Suryawanshi Jun 27, 2022

This Week

Shivsena MP Sanjay Raut | ‘एकनाथ शिंदे गटातील आमदार MIM मध्येही…

Jun 27, 2022

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त रिचार्ज,…

Jun 25, 2022

Eknath Shinde Group Supreme Court | बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून…

Jun 26, 2022

Pune Crime | इन्कम टॅक्सच्या नावाने पुण्यातील प्रसिध्द डॉक्टरकडे 10…

Jun 27, 2022

Most Read..

क्राईम स्टोरी

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! मैत्रिणीच्या आईने अपमान केल्याने मैत्रिणीचा गळा आवळून खून; चाकण-नाणेकरवाडी येथील घटना

Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांना SC चा दिलासा ! उपाध्यक्ष झिरवाळांना नोटीस; पुढील सुनावणी 11 जुलैला,…

Jun 27, 2022
क्राईम स्टोरी

Sharad Pawar To Eknath Shinde | ‘…तर एकनाथ शिंदेंनाच भारी पडेल’ – शरद पवार

Jun 26, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.