Earn Money | तुमच्याकडे असेल 1 रुपयाची ‘ही’ Note, तर तुम्हाला मिळतील 5 लाखापेक्षा जास्त, जाणून घ्या काय करावे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  छंद म्हणून तुम्ही (Old Note Collection) 1, 5 आणि 10 रुपयांच्या जुन्या नोट (Old Note) जमवल्या असतील तर आता त्या नोटा तुम्हाला लखपती (Earn Money) बनवू शकतात. या नोटा चलनात नसल्या तरी दुर्मिळ असल्याने त्यांचे मुल्य खुप जास्त आहे. अनेक वेबसाइटवर या नोटांचा लिलाव (Old Note Auction) होत आहे आणि यासाठी चांगली रक्कम (Earn Money) मिळत आहे

 

अशी विका 1 रुपयांची नोट

 

 जर तुमच्याकडे 1 रुपयांची ही विशेष नोट असेल तर तुम्ही अ‍ॅड प्लेटफॉर्म क्विकर (Quikr) वर विकू शकता.

 

 या वेबसाइटवर या नोटेची मोठी किंमत दिली जात आहे.

 

 प्रथम क्विकरवर सेलर म्हणून स्वताला रजिस्टर करा.

 

 नंतर नोटेचा फोटो क्लिक करून अपलोड करा.

 

 नंतर मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी नोंदवा.

 

 वेबसाइटकडून ही माहिती व्हेरिफाय करण्यात येईल.

 

अशी कर जादा कमाई (Earn Money)

 

 चलानात नसली तरी या नोटेची व्हॅल्यू हजारो रुपये आहे.

 

 1 रुपयांच्या नोटांचा बंडल लाखो रुपयांना विकला जाऊ शकतो.

 

 CoinBazzar वेबसाइटवर 1 रुपयांच्या बंडलची किंमत 49,999 रुपये आहे. डिस्काउंटनंतर बंडलची किंमत 44,999 रुपये आहे.

 

 यासाठी वेबसाइटवर शॉप सेक्शनमध्ये जा आणि नोट्सवर क्लिक करून नोटस बंडलमध्ये जा.

 

 येथे याबाबत सर्व माहिती मिळेल.

 

या नोटेवर 1957 मध्ये गव्हार्नर एच.एम. पटेल यांची सही आणि तिचा सीरियल नंबर 123456 असावा.

 

Web Title : Earn Money | earn money if you have such a 1rupee note then you can become a millionaire know what to do

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ration | रेशन कार्डवाल्यांना मोफत धान्यासह आता Free मिळेल ‘डाळ’, ‘तेल’ आणि ‘मीठ’ ! जाणून घ्या सरकारचा प्लान

Pune Crime | घरातून निघून गेलेल्या पत्नीला शोधणार्‍या पतीला चोर समजून बेदम मारहाण; चांदणी चौकातील घटना

Chandrakant Patil | … म्हणूनच मोठे पवार मैदानात उतरले – चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)