Earn Money | ‘या’ वनस्पतीची लागवड करून करा लाखोंची कमाई ! सरकार देखील देतंय अनुदान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Earn Money | अनेक नागरीकांना नोकरी पेक्षा व्यवसाय अधिक चांगला आणि सुलभ वाटतो. त्यामुळे असे लोक व्यवसाय कोणता करावं. विशेष म्हणजे आपणाला त्या व्यवसायाचा फायदा व्हावं. चार पैसे शिल्लक राहावे या हेतुने व्यवसाय निवडत असतात. मात्र, अनेकांच्या डोक्यात अनेक व्यवसाया निगडीत गोष्टी येत असतात. असाच व्यवसाय खरतरं जादा कमाई (Earn Money) करुन देणारा आणि त्या व्यवसायातुन अधिक नफा मिळवून देणारा आहे. त्यामुळे या व्यवसायाबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

हा व्यवसाय म्हणजे शेतीशी संलग्न आहे. ज्या लोकांना शेतीची आवड आहे. असे लोक या व्यवसायामधून लाखो रुपये कमावू शकणार आहे.
आपल्या दैनंदिन वापरात अशा काही गोष्टी समाविष्ट आहेत की ज्यांची मागणी कधीही कमी होत नाही. वर्षातले 12 ही महिने आपल्याला त्या गोष्टींची आवश्यकता भासते.
मसाल्याच्या पदार्थांच्या अशाच आवश्यक गोष्टींमध्ये (Earn Money) समावेश होतो.
मसाल्यांशिवाय जेवणाला चव येत नाही. म्हणून मसाल्याचे पदार्थ अतिशय महत्त्वाचे आहेत.
मसाला असणे म्हणजे जेवन चवदार होणे.

 

तेजपत्ता किंवा तमालपत्र –

 

हा एक मसाल्यामधील महत्वाचा घटक आहे. दालचिनीची (Cinnamon) पानं तमालपत्रं म्हणून ओळखली जातात.
भारतात हा एक फायदेशीर व्यवसाय (Profitable business) ठरु शकतो.
त्याचबरोबर, तमालपत्राला देशात आणि देशाबाहेर मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
त्यामुळे दालचिनीची लागवड करून तुम्ही त्याचा व्यवसाय करू शकता.
अन्नपदार्थ चवदार करण्यासाठी मसाल्याचा घटक म्हणून तमालपत्री वापरली जातात.

 

दरम्यान, भारत, रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स, उत्तर अमेरिका आणि बेल्जियम इत्यादी ठिकाणी दालचिनीची शेती केली जाते.
या ठिकाणांवरून त्याची जगभरात निर्यात होते.

 

अशी करा शेती –

 

शेती (Agriculture) करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात थोडं कष्ट करावे लागते. नंतर झाडांची नियमित वाढ सुरू झाली की मेहनत कमी होत जाते.
याच्या लागवडीतून तुम्हाला दर वर्षी चांगलं उत्पन्न मिळू शकते. दालचिनीची (Cinnamon) शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून 30 टक्के अनुदानही देण्यात येते.
यामुळे लागवड खर्चाचं आर्थिक ओझं काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

 

इतका मिळणार नफा –

 

एका झाडापासून वार्षिक पाच हजार रुपये (Five thousand rupees) मिळू शकतात.
म्हणजेच तुम्ही दालचिनीची 25 झाडं लावली तर वर्षाकाठी 75 हजार ते 1 लाख 25 हजारांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळू शकते.
हा व्यवसाय मोठा करून कमाईही वाढवता येऊ शकते. एकूणच मागणी, लागवड खर्च, मिळणारं अनुदान आणि शेवटी मिळणारा नफा यांचा विचार केला तर ही शेती नक्कीच फायद्याची ठरू शकते.
विशेष म्हणजे, यासाठी योग्य ते मार्गदर्शन घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे.

 

Web Title : Earn Money | earn more money from bay leaf farming new business idea

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dilip Walse Patil | ‘फडणवीसांनी विरोधक म्हणून भूमिका घेताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहावे’

Captain Amarinder Singh | पंजाबच्या राजकारणात नवा वाद ! तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडची ‘खमंग’ चर्चा

Thyroid Symptoms | अचानक वजन कमी झाले किंवा वाढू लागले तर व्हा सावध; असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या