Earn Money | नोकरी सोडून 2 लाखात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, थेट 4 लाखाचा होईल नफा; सरकार देईल आर्थिक मदत

नवी दिल्ली : Earn Money | जर तुम्हाला नोकरीचा कंटाळा आला असेल किंवा नोकरी जाण्याची भीती सतावत असेल तर घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कमी पैशात सरकारच्या मदतीने आपला व्यवसाय सुरू करू (How to start small level business) शकता. आज आम्ही एका अशा व्यवसायाबाबत (Business Idea) सांगणार आहोत ज्यामध्ये दर महिना मोठी कामाई (Earn money) होऊ शकते. कांद्याच्या शेतीतून (Onion Farming) हे शक्य होऊ शकते.

वर्षभर मोठी मागणी

कांद्याला वर्षभर (Profitable business) मागणी असते. सध्या कांदे 25-35 रुपये प्रति किलो विकले जात आहेत. कधी-कधी कांद्याच्या किंमती 100 रुपये किलोपेक्षा जास्त होतात. अशावेळी कांद्याची शेती मोठा नफा देऊ शकते.

कशी करावी कांद्याची शेती

शास्त्रीय तंत्रज्ञानाने याचे जास्त पिक घेऊ शकता. लागवडीसाठी हिसार-2, पूसा रेड, हिसार प्याज 3 आणि 4 तसेच माधवी इत्यादी प्रकारचे प्रगत वाण घेऊ शकता. कांद्याची शेती थंड हवामानात चांगली येते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये याची पेरणी सुरू करा.

सरकार सबसिडी देते

तत्पूर्वी शेत चांगले नांगरले पाहिजे, कारण माती जेवढी भुसभुशीत असेल कांद्याचे पिक तेवढे चांगले येते. एका हेक्टरमध्ये 10 किलो बियाणे लावले जाते. खरीप हंगामात सुद्धा कांद्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मध्य प्रदेश सरकार यासाठी सबसिडी देत आहे.

कांद्याच्या व्यवसायात किती खर्च?

यासाठी साठवणीची चांगली व्यवस्था असावी. कांदा कोल्ड स्टोअरमध्ये ठेवून चांगली किंमत घेऊ शकता. एक हेक्टरमधून 10 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा होईल. नर्सरी, लागवड, सिंचन, औषध, खते, खुपणी, ट्रान्सपोर्टेशन सर्व मिळून हेक्टरमागे किमान 2 ते 2.5 लाख रुपयांचा खर्च येईल.

कशी करावी कांद्याच्या शेतीतून कमाई?

समजा की तुम्ही एका हेक्टेरमधून कांद्याचे सुमारे 300 क्विंटल पिक घेत असाल आणि ते तुम्ही 20
रुपये किलोच्या भावाने विकत असाल तर तुम्हाला जवळपास 6 लाख रुपयांचे उत्पन्न होईल. खर्च
वगळल्यानंतर तुम्ही सहजपणे 4 लाख रुपयांपर्यंत नफा कमावू शकता.

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar द्वारे किती मोबाइल नंबर आहेत रजिस्टर्ड? ‘या’ वेबसाइटवरून तपासा; 2 राज्यांमध्ये मिळेल विशेष सुविधा

Jan Ashirwad Yatra | नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल, म्हणाले – ‘संजय राऊतांमुळे शिवसेना खड्डयात, ‘सामना’वर ‘प्रहार’ करणार (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Earn Money | earning opportunity start onion farming with 2 lakh investment earn 4 lakh rupees check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update