Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Earn Money | जर पैसे तुम्हाला शेयर बाजारातून (Share Market) कमवायचे असतील तर तुमच्याकडे एक आकर्षक संधी येत आहे. ही संधी तुम्हाला 23 जून म्हणजे बुधवारी मिळेल. या दिवशी तुम्ही कमी गुंतवणुक करून मोठी रक्कम कमावू शकता. कारण, लागोपाठ येत असलेल्या आयपीओ (IPO) मध्ये आणखी एक कंपनी प्रायमरी मार्केट (Company Primary Market) मधून फंड जमवण्यासाठी उतरत आहे. आता अ‍ॅग्री केमिकल कंपनी इंडिया पेस्टिसाईड्स (India Pesticides) चा आयपीओ 23 जूनला सबस्क्रीप्शनसाठी खुला होत आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात… Earn money from india pesticides ipo open on 23 june price band fixed at rs 290 check details

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

25 जूनपर्यंत लावू शकता पैसे
India Pesticides IPO मध्ये तुम्ही 23 जूनपासून 25 जूनपर्यंत पैसे लावू शकता. कंपनीद्वारे जारी वक्तव्यानुसार, अँकर गुंतवणुकदार 22 जूनला शेयरसाठी बोली लावू शकतात. इंडिया पेस्टिसाईड्स लिमिटेडच्या आयपीओचा प्राईस बँड 290-296 रुपये प्रति शेयरपर्यंत ठरवला आहे. कंपनीचे शेयर बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) दोन्ही ठिकाणी लिस्ट होतील.

इंडिया पेस्टिसाईड्सचा आयपीओ 800 कोटी रुपयांचा असेल. म्हणजे या आयपीओद्वारे कंपनी 800 कोटी रुपये मार्केटमधून जमा करेल. कंपनी 100 कोटीचा फ्रेश इश्यू जारी करेल. तर, प्रमोटर आनंद स्वरूप अग्रवाल 281.4 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल लावतील. इतकेच नव्हे, शेयर होल्डरच्या 418.6 कोटी रुपयांचे शेयर सुद्धा विकले जातील.

काय आहे कंपनीची योजना ?
उत्तर प्रदेशची कंपनी 75 कोटी रुपयांच्या आयपीओच्या पूर्व नियोजनावर विचार करू शकते. यासाठी ती मर्चेंट बँकर्सशी चर्चा करेल.
कंपनीने म्हटले की, नव्या निर्गुंतवणुकीतून प्राप्त रक्कमेचा वापर खेळत्या भांडवलाच्या गरजा तसेच सामान्य कॉर्पोरेट कामकाजासाठी केला जाईल.

अ‍ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड या आयपीओच्या बुक रनिंगसाठी लीड मॅनेजर बनवण्यात आले आहेत, तर KFin Technologies Private Ltd तिची रजिस्ट्रार आहे.

काय आहे कंपनीचा उद्योग?
1 India Pesticides आर अँड डी आधारित टेक्निकलची अ‍ॅग्रोकेमिकल मॅन्यूफॅक्चरर्स आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर कंपनी रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर फोकस्ड अ‍ॅग्रोकेमिकल टेक्निकल कंपनी है.

2 कंपनीकडे हर्बिसाईड्स, इन्सेक्टिसाईड्स आणि फंगीसाईड सेगमेंट्समध्ये फॉर्म्युलेशन्सचा सुद्धा उद्योग आहे.

3 सध्या कंपनी अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रीडिएंट्स (APIs) सुद्धा बनवत आहे.

4 इंडिया पेस्टिसाईड्स Captan, Folpet and Thiocarbamate किटनाशकचे प्रॉडक्शन कॅपिसिटीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.

5 ही कमीत कमी पाच टेक्निकलची देशातील एकमेव मॅन्यूफॅक्चरर आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : earn money from india pesticides ipo open on 23 june price band fixed at rs 290 check details

हे देखील वाचा

जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !

Green Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा धोका, जाणून घ्या याची 4 लक्षणे

Kiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip आणि French किसचे साईड इफेक्ट