Earn money | YouTube चा ‘हा’ प्रोग्राम 20 लाख लोकांसाठी बनला इन्कमचे माध्यम, तुम्ही सुद्धा यातून करू शकता लाखोंची कमाई; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn money | जर तुम्हाला सुद्धा घरबसल्या मोठी कमाई करायची (Earn money) असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. यासाठी तुम्हाला यूट्यूब (YouTube) सोबत जोडले जावे लागेल. यूट्यूब जगभरात 20 लाखापेक्षा जास्त लोकांना कमाई करण्यासाठी मदत (earning opportunity) करत आहे.

कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांच्या पार्टनर प्रोग्राममध्ये मॉनेटायजेशन प्रोग्राम (partner program) ने दोन मिलियन क्रिएटर्सपेक्षा जास्तीचा आकडा पार केला आहे. YouTube चा हा प्रोग्राम मे 2007 मध्ये सुमारे 14 वर्षापूर्वी लाँच झाला होता. याची माहिती कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे दिली आहे.

 

जाणून घ्या कशी होईल कमाई?

कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, क्रिएटर YouTube पार्टनर प्रोग्रामचा भाग बनून पैसे कमावू (How to earn money) शकतात. यासाठी यूट्यूबवर दहा मॉनेटायजेशन फीचर देण्यात आले आहेत जिथे क्रिएटर्स आपल्या कंटेटद्वारे कमाई करू शकतात. ज्यामध्ये अ‍ॅडव्हर्टायजिंगपासून मर्चेडाईज विकण्यापर्यंत गोष्टींचा समावेश आहे.

 

जॉबसुद्धा क्रिएट होत आहेत

मागील तीन वर्षात, YouTube ने क्रिएटर्स, आर्टिस्ट आणि मीडिया कंपनीला भरपूर पेमेंट केल्याचा दावा केला आहे. कंपनीने हे सुद्धा म्हटले आहे की, YouTubeद्वारे लोक लाखोची कमाई करत आहेत. क्रिएटर इकोनॉमीने मदत केली आहे. कंपनीने म्हटले की, YouTube वरून कमाई करण्याने जॉबसुद्धा क्रिएट होत आहेत.

 

YouTube पार्टनर प्रोग्राम असा जॉईन करावा (How to join YouTube Partner Program?)

यासाठी तुम्हाला सातत्याने व्हिडिओ क्रिएट करावे लागतील. यानंतर तुम्ही कमाई करू शकता.
यामध्ये तुम्हाला सतत काम करावे लागेल.
जर तुम्ही सतत व्हिडिओ बनवले नाही तर यूट्यूब चॅनलसाठी मॉनेटायजेशन बंद करते.

 

कशी होईल कमाई?

यासाठी YouTube चॅनल मॉनेटायजेशन पॉलिसी फॉलो करावी लागेल.
यूट्यूब चॅनल मॉनेटायजेशन पॉलिसी अनेक पॉलिसींचे कलेक्शन असते जी तुम्हाला यूट्यूबवर तुम्हाला मॉनेटायजेशनची संधी देईल.

तुमच्याकडे मागील 12 महिन्यांमध्ये 4000 व्हॅलिड पब्लिक वॉच अवर्स असावे लागतील.
तुमच्याकडे किमान 1000 सबस्क्रायबर्स असले पाहिजेत.
यासोबतच तुमच्याकडे एक लिंक्ड Adsense अकाऊंट असायला हवे.

Web Title : earn money from youtube partner program check how details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation Amenity Space | अ‍ॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत – काँग्रेसचे गटनेते आबा बागुल

Pune Crime | व्याजाने पैसे देत उकळली अडीच लाखांची खंडणी; खाजगी सावकारी करणार्‍या ज्ञानेश्वर पवार आणि ओंकार तिवारीला अटक

Karad Crime | 2 चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; आईचा आत्महत्येचा प्रयत्न