Earn Money | तुमच्याकडे सुद्धा आहे का वैष्णो देवीचे हे नाणे? मिळतील पूर्ण 10 लाख; जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | देशातील चलनात काळानुरूप अनेक बदल होत असतात. नवीन नोटा आणि नाणी जारी केली जातात आणि काहीवेळा विशेष प्रसंगी विशेष चलन जारी केले जाते. नाणी जमा करण्याची आवड असलेले लोक अशा जुन्या आणि खास नाण्यांच्या, नोटांच्या शोधात असतात. त्यामुळे या जुन्या चलनाची किंमत लाखो-कोटींमध्ये येते. (Earn Money)

 

आज आम्ही अशाच एका नाण्याबद्दल सांगणार आहोत, ज्याची बाजारात खूप मागणी आहे. 5 आणि 10 रुपयांची ही खास नाणी (5 and 10 rupee coins) 10 लाख रुपयांना विकली जात आहेत.

 

वैष्णो देवीचा फोटो असलेली नाणी
ही खास नाणी वैष्णोदेवी (Vaishno Devi coins) च्या फोटोची आहेत. या 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांवर माता वैष्णोदेवीचा फोटो लावण्यात आला आहे. ही नाणी 2020 मध्ये जारी करण्यात आली होती. या नाण्यांवर वैष्णोदेवीचे चित्र असल्याने ते खूप भाग्यवान मानले जाते आणि असे एक नाणे खरेदी करण्यासाठी लोक 10 लाख रुपये देण्यास तयार असतात. (Earn Money)

 

हिंदू धर्मात माता वैष्णो देवीची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते. जम्मूतील माता वैष्णो देवी मंदिरात मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोक अनेक किलोमीटरची चढाई करून पर्वतावर येतात.

हा आहे 10 लाख रुपये मिळविण्याचा मार्ग
या नाण्यांचा विविध वेबसाईटद्वारे ऑनलाइन लिलाव केला जातो. यासाठी तुम्हाला नाण्यांचा फोटो वेबसाइटवर अपलोड करावा लागेल,
त्यानंतर तुम्हाला नाण्यांसाठी बोली मिळेल. तुम्ही मोलभाव करून जास्तीत जास्त किंमतीला नाणे विकू शकता.

 

माता वैष्णोदेवीच्या या नाण्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी बोली 10 लाख रुपयांना लागली आहे.
नाणी विकण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या या वेबसाइट्सची मदत घेऊ शकता.

 

https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html

https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/

http://www.indiancurrencies.com/

 

Web Title :- Earn Money | if you have this 10 rupees coin of mata vaishno devi you can get 10 lakh rupees from these websites

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘रिलेशनशिपमध्ये रहा नाहीतर मारून टाकेन..’ धमकी देणारा युवक ‘गोत्यात’

 

Satara Crime | सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘राडा’ ! पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडून मारहाण

 

Pune Crime | CA च्या परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल