Earn Money | खुशखबर ! RBI देतय 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, तात्काळ जाणून घ्या काय करावे लागेल?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Earn Money | जर तुम्हाला 40 लाख रुपये कमवायचे (earn 40 lakh rupees) असतील तर तुमच्याकडे शानदार संधी (Earn money) आहे. ही संधी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देत आहे. आरबीआय डिजिटल पेमेंट (Digital Payment) अधिक सुरक्षित आणि ग्राहकांसाठी सुविधाजनक बनवण्यासाठी आपले पहिले जागतिक हॅकाथॉन (1st global Hackathon) आयोजित करणार आहे.

आरबीआयने मंगळवारी या हॅकाथॉनची घोषणा करत म्हटले की, या हॅकाथॉनचा विषय डिजिटल पेमेंट जास्तीत जास्त सुधारित करण्याचा आहे.

काय म्हटले आरबीआयने

आरबीआयनुसार, ‘हार्बिन्जर 2021’ (HARBINGER 2021) नावाच्या हॅकाथॉनसाठी रजिस्ट्रेशन 15 नोव्हेंबरपासून सुरू होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी आपल्या पहिल्या जागतिक हॅकाथॉन ‘HARBINGER 2021 – इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ची घोषणा ‘स्मार्टर डिजिटल पेमेंट्स’ थीमसह केली.

आरबीआयने म्हटले की, हॅकेथॉनमध्ये सहभागी होणार्‍या स्पर्धकांनी डिजिटल पेमेंट वंचित समुहापर्यंत पोहचणे, पेमेंट सोपे बनवणे आणि याच्याशी संबंधीत अनुभव चांगले करण्यासह डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित बनवण्यासंबंधीचे मुद्दे मांडून त्यावर उपाय सादर करावे (Earn Money) लागतील.

यांना मिळेल 40 लाख रुपयांचे बक्षीस

आरबीआयने वक्तव्यात म्हटले, हार्बिन्जर 2021 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना जाणकारांच्या मार्गदर्शनाची संधी मिळेल.
एक ज्यूरी प्रत्येक वर्गातील विजेत्याची निवड करेल.
पहिले स्थान मिळवणार्‍यास 40 लाख रुपये दिले जातील.
तर दुसर्‍या स्थानावर राहणार्‍या स्पर्धकाला 20 लाख रुपयांचे बक्षीस (Earn Money) मिळेल.

Web Titel : Earn Money | rbi give 40 lakh rupees money from smart payments hackathon check how details here

हे देखील वाचा

Online Video Game | ‘ऑनलाइन गेम’मूळ आयुष्य गमावलं ! रुळावर बसून खेळत होते ‘गेम’, रेल्वे धडकल्यानं युवकांचे झाले ‘तुकडे-तुकडे’

Life Certificate | Pensioner साठी विशेष सुविधा! आता व्हिडिओ कॉलने जमा करू शकता लाईफ सर्टिफिकेट, जाणून घ्या प्रक्रिया

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा