Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | तुम्ही घरबसल्या अवघ्या 8-10 हजार रुपयात व्यवसाय सुरू करू (Start own business) शकता. यासाठी कोणत्याही प्रकारच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. जास्त भांडवलाचीही (Earn Money) गरज नाही. हा टिफिन सर्व्हिस (Tiffin Service business) चा व्यवसाय आहे.

10 हजाराच्या छोट्या रक्कमेत सुरू करा व्यवसाय
घरच्या टिफिनला मोठी मागणी आहे. या व्यवसायात माऊथ-पब्लिसिटी जास्त यशस्वी ठरते. दिल्लीत टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय करणार्‍या निमिषा जैन म्हणतात, जर तुमच्या जेवणाची क्वालिटी चांगली असेल तर खुप लवकर महिन्याला 1-2 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता. निमिषा यांनी लॉकडाऊनमध्ये केवळ 8 हजार रूपयात टिफिनचा हा व्यवसाय सुरू केला होता. आज लाखो रूपये इन्कम (Earn Money) होत आहे.

क्वालिटीकडे ठेवावे लागेल लक्ष
टिफिन सर्व्हिस सुरू करण्यासाठी कमी रक्कम लागते. यासाठी केवळ किराणा सामान, भाज्या, चमचे आणि इतर भांडी लागतात. या व्यवसायात क्वालिटीकडे लक्ष द्यावे लागते. टिफिन सर्व्हिसचे मार्केटिंग सोशल मीडिया प्लॅटफार्मद्वारे करू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पेज बनवू शकता. तिथे खुप चांगला रिस्पॉन्स मिळतो. निमिषा म्हणतात, कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते.

निमिषा म्हणतात, आज याच कामाने मला ओळख मिळवून दिली आहे.
अनेकदा आपण योग्यवेळेची वाट पाहात बसतो आणि वेळ निघून जाते.
सोबतच तुमच्या कामाला वेळ दिला पाहिजे. टिफिन सर्व्हिसच्या व्यवसायात नफा पुढील महिन्यापासून सुरू होतो.
मी जायका टिफिनचे काम सुरू केले होते, तेव्हा मला जास्त नफा होत नव्हता. सुमारे सहा महिन्यानंतर नफा सुरू झाला आहे.

Web Titel :- Earn Money | small level business tiffin service start with 10k and earn 1 lakh rupees per month check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात सरकार करणार मोठा बदल? जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

BJP MLA Sunil Kamble | भाजप आमदाराची महापालिकेच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; मोबाईलवरील संभाषण झाले ‘व्हायरल’

Relationship | महिलांना आवडत नाहीत ‘गॉसिप’ करणारे पुरुष; ‘या’ 7 सवयी असलेल्या मुलांपासून दूर राहतात मुली; जाणून घ्या