नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | अनेकजण नोकरी करत वेगळा व्यवयाय करत असतात. यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न देखील मिळू शकते. पण अशांना व्यवसाय करण्यासाठी एक संधी चालुन आली आहे. यानुसार कमी खर्चात (Earn Money) व्यवसाय सुरू करणं शक्य होणार आहे. तुम्ही अगदी कमी खर्चात घरी बसून दरमहा खूप कमाई करू शकता. हा व्यवसाय ऑनलाइन अथवा ऑफलाइन (Online or offline) देखील असणार आहे. विशेष म्हणजे नोकरी करत करत हा व्यवसाय करु शकणार आहे. नेमका या व्यवसायाबाबत कल्पना (Business idea) काय आहे? हे सविस्तर जाणून घ्या.
खडू बनवणे –
हा व्यवसाय (Business idea) सुरू करण्यासाठी फार कमी भांडवल लागते. केवळ 10 हजार रुपयांमध्ये घरबसल्या हा व्यवसाय सुरू करू शकता. खडू बनवण्यासाठी (Making chalk) जास्त साहित्य लागत नाही. पांढऱ्या खडूंसोबतच रंगीत खडू देखील तयार करता येतात. खरंतर खडू प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (Plaster of Paris) बनवले जातात. ही पांढऱ्या रंगाची पावडर असते. ही एक प्रकारची माती आहे, जी जिप्सम (Gypsum) दगडापासून तयार करतात.
Vikram Gokhale | ‘शाहरुख आणि आर्यन खान माझे काहीही वाकडं करू शकणार नाहीत’
तर, बहुतांश राज्यांत शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली आहेत. अशावेळी तुम्ही विविध कॉलेजेस आणि शाळांशी संपर्क साधून त्यांना खडूंचा पुरवठा केल्यास तुम्हाला प्रतिमहिना मोठी कमाई करता येणार आहे. बाजारात खडूच्या एका बॉक्सची किंमत 10 रुपयांपासून 600 रुपयांपर्यंत आहे. ही किंमत खडूंच्या क्वालिटीवर ठरवता येते. त्यामुळे क्वालिटीच्या आधारावर तुम्ही तुमच्याकडच्या खडूंची किंमत निश्चित करू (Earn Money) शकणार आहे.
लिफाफे तयार करणे –
हा व्यवसाय अतिशय सोपा आणि स्वस्त आहे. लिफाफे पॅकेजिंगसाठी (Creating Envelopes) वापरले जातात. ते कागद अथवा कार्डबोर्डपासून तयार केले जातात. त्यांना वर्षभर मागणी असते. तुम्हीही तुमच्या घरातून हा व्यवसाय सुरू करू शकणार आहात. हा व्यवसाय 10 हजार ते 30 रुपयांच्या भांडवलामध्ये सुरू करता येऊ शकणार आहे. तुम्हाला लिफाफे बनवण्याचा व्यवसाय मोठ्या स्वरूपात करायचा असेल, तर लिफाफे बनवण्याचे मशीन बसवावे लागेल. यासाठी तुम्हाला 5,00,000 रुपयांपर्यंत खर्च करावा लागु (Earn Money) शकतो.
दरम्यान, लिफाफ्यांचा थेट जवळच्या बाजारपेठेत पुरवठा करू शकता.
तसेच, तुम्ही मोठ्या प्रमाणावर लिफाफे बनवत असाल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शहरांनाही त्याचा पुरवठा करू शकता.
गिफ्ट पॅकिंगपासून भाजीपाला ठेवण्यापर्यंत आता कागदी पाकिटांचा वापर केला जातोय.
आजकाल बहुतांश दुकानदार पॉलिथिनऐवजी कागदी पाकिटांना प्राधान्य देत आहेत.
त्यामळे या व्यवसायात व्यक्तीला प्रतिमहिना चांगली कमाई (Earn Money) करु शकणार आहे.
ST Workers Strike | एसटी कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत शरद पवारांचे महत्वाचे विधान, म्हणाले…
Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार