Earn Money | दररोज होईल 4,000 ते 5,000 रुपयांची कमाई, सुरू करा ‘हा’ बिझनेस; जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Earn Money | जर तुम्हाला एखादा बिझनेस सुरू (Start own business) करायचा असेल तर एक चांगली बिझनेस आयडिया (Profitable business idea) आहे, ज्यामध्ये तुम्ही दिवभरात 4,000 रुपयांपर्यंत सहज कमाई (Earn money) करू शकता.

 

या बिझनेसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की, यामध्ये कोणतेही वेगळे प्रशिक्षण घ्यावे लागत नाही.
यामध्ये महिना भरात सहज 1,20,000 रुपये कमावू शकता.
हा बिझनेस कॉर्न फ्लेक्सचा (Corn Flakes Business) आहे. याद्वारे तुम्ही महिना भरात लखपती (Earn Money_ बनू शकता.

 

अशी करा बिझनेसला सुरुवात :

 

किती जागेची आहे आवश्यकता

 

या बिझनेसच्या प्लांटसाठी जागेची आवश्यकता आहे. तसेच स्टोरेजसाठी सुद्धा जागा हवी. गोदामाची सुद्धा आवश्यकता असते.
तुमच्याकडे एकुण 2000 ते 3000 स्क्वेअर फुट जागा असावी.
बिझनेससाठी मशीन्स, विजेची सुविधा, GST नंबर, कच्चा माल, स्पेस आणि स्टॉक ठेवण्यासाठी गोदामाची आवश्यकता असेल.

 

कुठे करावा बिझनेस

 

या बिझनेसमध्ये वापरल्या जाणार्‍या मशीन्सचा वापर केवळ मक्यापासून तयार होणार्‍या Corn Flakesसाठीच होतो असे नव्हे.
तर गहू आणि तांदळाचे Flakes बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो.
बिझनेसचा सेटअप अशा भागात करा जिथे मक्याचे पिक घेतले जात असेल.
जर आपण एखाद्या दूरच्या ठिकाणाहून मका आणून त्याचे फ्लेक्स बनवले तर ते खुप महाग होतील.
यासाठी अशी जागा पहा जिथे कमी भावात चांगल्या क्वालिटीचा मका मिळत असेल.

 

किती होईल नफा

 

मीडिया रिपोर्टनुसार, एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्याचा खर्च सुमारे 30 रुपये येतो आणि बाजारात 70 रुपये प्रति किलोच्या हिशेबाने ते सहज विकले जातात.
जर तुम्ही 100 किलो कॉर्न फ्लेक्सची एका दिवसात विक्री केली तर तुमचा नफा सुमारे 4000 रुपये होईल.
तसेच जर महिन्याचा आकडा काढला तर तुमची कमाई 1,20,000 रुपयांपर्यंत (Earn Money) होऊ शकते.

 

किती रुपयांची करावी लागेल गुंतवणूक

 

बिझनेससाठी किती पैसे लावावा लागेल हे तुमच्यावर अवलंबून आहे.
तुम्ही छोट्या स्तरावर बिझनेस सुरू करणार आहात की, मोठ्या स्तरावर हे पाहावे लागेल.
सध्या या बिझनेससाठी कमीत कमी 5 ते 8 लाखाची गुंतवणूक करावी लागेल.

 

Web Title : Earn Money | start corn flakes business and earn daily 5000 rupees check how details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | ‘बिल्डर’ पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेकडे मगितली 14 कोटींची खंडणी, 3 बांधकाम व्यवसायिकांवर FIR

Devendra Fadanvis | ‘शरद पवारांनाही कळायला हवं, त्यांचे मंत्री काय दिवे लावताहेत’ – देवेंद्र फडणवीस

EPFO खातेदारांसाठी खुशखबर ! वाढू शकते तुमची कमाई, जाणून घ्या काय आहे प्लान?