Earn Money | सरकारकडून 90% सबसिडी घेऊन सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहिना होईल 2 लाख रुपयांपर्यंत नफा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | आज आम्ही एक सुपरहिट बिझनेस आयडिया (Superhit business idea) सांगणार आहोत. जी सुरू करून तुम्ही दरमहिना 2 लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता. होय, हा व्यवसाय बकरी पालन (Goat farming business) चा आहे. बकरी पालन व्यवसाय योजना एक खुपच लाभदायक व्यवसाय (Profitable business) आहे आणि भारतात लोक बकरी पालनाच्या (goat rearing) व्यवसायातून मोठी रक्कम कमावत (Earn money) आहेत.

 

हा बिझनेस तुम्ही घरातून सुरू करू शकता. सध्या यास एक कमर्शियल व्यवसाय मानले जात आहे.
जो एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि पोषणात मोठे योगदान देतो.
बकरी फार्म (Goat Farm) ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणा आहे.
बकरी पालनातून दूध, खाद्य आणि अनेक प्रकारचे लाभ (Earn Money) प्राप्त होतात.

 

सरकार देईल 90 टक्के सबसिडी

 

सरकार या व्यवसायासाठी मदत करते. हरियाणा सरकार पशुपालकांना 90 टक्केपर्यंत सबसिडी देत आहे.
तर, इतर राज्य सरकारे सुद्धा सबसिडी दतात. भारत सरकार पशु पालनावर 35% पर्यंत सबसिडी देते.
जर तुमच्याकडे बकरी पालन सुरू करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता.
NABARD तुम्हाला बकरी पालनासाठी पैसे उपलब्ध करून देऊ शकते.

 

किती होईल कमाई

 

बकरीच्या दूधापासून मांसापर्यंत मोठी कमाई होते. बकरीच्या दुधाला बाजारात मोठी मागणी आहे.
तर मांस सर्वात चांगल्या मांसापैकी एक आहे.
ज्यास घरगुती मागणी जास्त आहे. हा नफा देणारा व्यवसाय आहे. 18 बकर्‍या असतील तर सरासरी 2,16, 000 रुपयांची कमाई होऊ शकते.
तर, बोकडांपासून सरासरी 1,98,000 रुपयांची कमाई (Earn Money) होऊ शकते.

 

Web Title : Earn Money | start goat farming and earn 2 lakh rupees per month check how details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | भाजप नगरसेवक धनराज घोगरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला; जाणून घ्या कोर्टात काय झाला युक्तीवाद

Corona Vaccine | खुशखबर ! दिर्घ प्रतीक्षेनंतर अखेर स्वदेशी व्हॅक्सीन Covaxin ला जागतिक पातळीवर मान्यता, मेडिकल जर्नल लान्सेंटकडून शिक्कामोर्तब

Govinda Naam Mera | भेटा विकी कौशलच्या ‘नॉटी गर्लफ्रेंड’ला ! कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर आणि विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’चं पहिलं पोस्टर रिलीज