Earn Money | 20,000 रूपयात सुरू करा ‘या’ रोपांची शेती, सहज होईल 3.5 लाखाची कमाई, जाणून घ्या कशी?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | बोन्साय प्लांट (Bonsai Plant) एक असे रोप आहे, ज्यास काही लोक गुडलक मानतात. या रोपांची लागवड करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. या रोपाची शेती (How to earn money with Bonsai Plant) कशी करावी आणि यासाठी किती खर्च येतो, याबाबत जाणून घेवूयात. सजावट, गुडलक, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्रासाठी सुद्धा या रोपांचा वापर होतो. केंद्र सरकार (Modi Government) सुद्धा या शेतीसाठी अर्थसहाय देते. (Earn Money)

 

हा बिझनेस 20 हजार रुपयात सुद्धा सुरू करू शकता. सध्या सुरुवातीला तुम्ही आवश्यकतेनुसार छोट्या किंवा मोठ्या स्तरावर ही शेती करू शकता. यानंतर प्रॉफिट आणि सेल वाढल्यावर तुम्ही बिझनेसचा आकार वाढवू शकता.

 

किती असते प्लांटची किंमत
सध्या या लकी प्लांटला खुप मागणी आहे. याचा वापर घर आणि ऑफिसच्या सजावटीसाठी केला जातो. बाजारात या रोपांची किंमत 200 रुपयांपासून सुमारे 2500 रुपयांपर्यंत असू शकते. याशिवाय बोन्साय प्लांटची आवड असलेले लोक यासाठी कितीही किंमत मोजायला तयार असतात. (Earn Money)

 

दोन प्रकारे करू शकता बिझनेस
पहिल्या पद्धतीत तुम्ही खुप कमी भांडवलात हा बिझनेस सुरू करू शकता. परंतु यामध्ये थोडा वेळ लागेल. कारण बोन्साय प्लांट तयार करण्यासाठी किमान दोन ते पाच वर्ष लागतात. याशिवाय तुम्ही नर्सरीमधून तयार प्लांट आणून ते 30 ते 50 टक्केपेक्षा जास्त किंमतीला विकू शकता.

कोणत्या साहित्याची असेल अवाश्यकता
हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला स्वच्छ पाणी, रेतीयुक्त माती किंवा रेती, घमेले आणि काचेची भांडी, जमीन किंवा छप्पर, 100 ते 150 वर्ग फुट, स्वच्छ खडे किंवा काचेच्या गोळ्या, पातळ तार, पाणी टाकण्यासाठी स्प्रे बॉटल, शेड बनवण्यासाठी जाळी. छोट्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू केला तर सुमारे 5 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. थोडे स्केल वाढवले तर 20 हजारपर्यंत खर्च येईल.

 

सरकार करेल इतकी मदत
तीन वर्षात सरासरी 240 रुपये प्रति प्लांट खर्च येईल, ज्यामध्ये 120 रुपये प्रति प्लांट सरकारी मदत मिळेल. नॉर्थ इस्ट सोडून इतर क्षेत्रात याच्या शेतीसाठी 50 टक्के सरकार आणि 50 टक्के शेतकरी लावतो. 50 टक्के सरकारी शेयरमध्ये 60 टक्के केंद्र आणि 40 टक्के राज्याचा हिस्सा असेल. (Earn Money)

 

होईल 3.5 लाखाची कमाई
गरज आणि प्रजातीच्या हिशेबाने एक हेक्टरमध्ये 1500 ते 2500 रोपे लावू शकता.
जर तुम्ही 3 पट 2.5 मीटरवर रोपे लावली तर एक हेक्टरमध्ये सुमारे 1500 प्लांट लागतील.
सोबतच तुम्ही दोन रोपांमध्ये शिल्लक जागेत दुसरे पिक घेऊ शकता. 4 वर्षानंतर 3 ते 3.5 लाख रुपयांची कमाई होईल.

 

दरवर्षी रिप्लांटेशन करण्याची आवश्यकता नाही. कारण बांबूची रोपे सुमारे 40 वर्षापर्यंत चालतात.
दुसर्‍या पिकासोबत शेताच्या बांधावर 4 बाय 4 मीटरवर जर बांबू लावला तर एक हेक्टरमध्ये चौथ्यावर्षी सुमारे 30 हजार रुपयांची कमाई सुरू होईल.
ही शेती शेतकर्‍याचा रिस्क फॅक्टर कमी करते. कारण शेतकरी बांबूच्या मध्ये दुसरी शेती सुद्धा करू शकतो.

 

Web Title :- Earn Money | start just rs 20k bonsai plant farming business and earn money 3 lakh rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | भारतात ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता, ICMR ने व्यक्त केली भीती

Ajit Pawar | परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी RTPCR बंधनकारक; शाळांबाबतही अजित पवार म्हणाले…

Supreme Court | मुलगा मोठा होईपर्यंत त्याच्या पालन-पोषणासाठी पिता जबाबदार – सर्वोच्च न्यायालय