Earn Money | 1 रुपयाची ही नोट तुम्हाला मिळवून देऊ शकते 45,000 रुपयांपर्यंत मोठी कमाई, जाणून घ्या कशी?

नवी दिल्ली : Earn Money | बाजारातील चलनातून 1 रुपयांची नोट (Rs 1 note) जवळपास गायब झाली आहे. यामुळे दुर्मिळ झालेल्या या नोटेचे (rare note) महत्व वाढले आहे. तुमच्या कलेक्शनमध्ये जर 1 रुपयाची ही भारतीय नोट असेल तर तुम्ही हजारो रुपये सहज कमावू (Earn Money) शकता.

किती होईल कमाई (Earn Money)

1 रुपयाची ही नोट विकून तुम्ही किमान 45,000 रुपये कमावू शकता (You can earn Rs 45,000 by selling this Rs 1 note). यामध्ये अट ही आहे की 1 रुपयाच्या नोटेवर अर्थ मंत्रालयाचे माजी मुख्य सचिव एच.एम. पटेल (former chief secretary of the finance ministry, H.M. Patel) यांचे हस्ताक्षर असावे आणि तिचे वर्ष 1957 आणि नंबर 12345 असावा. तेव्हा तुम्ही ही 1 रुपयाची नोट क्वाईन बाजार (Coin Bazar) मध्ये विकू शकता.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी हे करा

अशी नोट विक्री करताना आरबीआय (RBI) च्या निर्देशांचे पालक करा. कारण काही लोक यामध्ये फसवणूक करत आहेत. आरबीआयच्या नावाने लोकांची फसवणूक करत आहेत. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, त्यांचा अशा प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आणि ते कधीही कोणत्याही प्रकारचे शुल्क आणि कमिशन अशा व्यवहारावर मागत नाहीत.

तसेच आरबीआयने अशा व्यवहारांवर आपल्याकडून शुल्क आणि कमिशन घेण्यासाठी कोणत्याही संस्था, फर्म आणि व्यक्तींना अधिकृत केलेले नाही.

हे देखील वाचा

Pune Court | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात 13 पुरावे न्यायालयात सादर; आरोपींच्या वकिलांनी केली ‘ही’ मागणी

Amarinder Singh | कॅप्टन अमरिंदर सिंह यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार?, भाजप नेत्याचा दावा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Earn Money | this 1 rupee note can get you rs 45000 know how to get benefit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update