फायद्याची गोष्ट ! फक्त 5 हजार गुंतवून 50 हजार कमवण्याची संधी ! सुरू करा ‘हा’ बिझनेस, मोदी सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या

नवी दिल्ली : तुम्हाला बिझनेस सुुरू कराचा आहे का…एक्स्ट्रा कमाई करण्याचा प्लॅन करत आहात का? आज आम्ही एक अशी बिझनेस ( business ) आयडिया देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दर महिन्याला बंपर पैसे मिळवू शकता. भारतात एक मोठी लोकसंख्या चहाची शौकीन आहे. रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि विमानतळावर कुल्हडच्या चहाची मागणी सतत वाढते आहे. अशावेळी तुम्ही कुल्हड बनवण्याचा आणि विकण्याचा बिझनेस ( business ) सुरू करू शकता. या बिझनेस बाबत जाणून घेवूयात…

मोदी सरकारने कुल्हड बिझनेस वाढवण्यासाठी कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली आहे. या अंतर्गत कुंभारांना वीजेवर चालणारे चाक दिले जाते. नंतर तयार कुल्हड खरेदी सुद्धा केले जातात.

5 हजार गुंतवून सुरू करा बिझनेस
हा बिझनेस अतिशय कमी खर्चात सुरूहोऊ शकतो. यासाठी थोडी जागा आणि 5,000 रुपयांची आवश्यकता आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाचे चेयरमन विनय कुमार सक्सेना यांनी माहिती दिली की, यावर्षी सरकारने 25 हजार इलेक्ट्रिक चाकांचे वितरण केले.

किती रुपयात विकू शकता कुल्हड?
चहाच्या कुल्हडचा भाव सुमारे 50 रुपये शेकडा आहे. अशाच प्रकारच्या लस्सी कुल्हडची किंमत 150 रुपये शेकडा आणि प्याली 100 रुपये शेकडा आहे. मागणी वाढल्यास यापेक्षा चांगला भाव मिळू शकतो.

होईल चांगली बचत
सध्या शहरांमध्ये कुल्हड चहाची किंमत 15 ते 20 रुपयांपर्यंत सुद्धा असते. जर बिझनेस योग्यप्रकारे चालवला आणि कुल्हड विकण्याकडे लक्ष दिले तर 1 दिवसात 1,000 रुपयांची बचत केली जाऊ शकते.

 

Also Read This : 

 

Advt.

Pune : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन ! पतीची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना

 

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

 

‘जयमाला’नंतर वरानं टेकवलं वधूच्या पायावर डोकं, फाटो व्हायरल, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

 

जाणून घ्या काळे वाटाणे खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे !

 

Fact Check : खरंच भारत सरकार 3 महिन्यांसाठी 10 कोटी युजर्संना फ्री इंटरनेट देणार? जाणून घ्या ‘सत्य’

 

तुपामुळं वजन वाढतं ? डोळ्यांच्या तक्रारी दूर करून पित्त शमवतं तूप ! जाणून घ्या फायदे