Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’

पुणे : Earthquake | कोल्हापूर जवळील सांगरुळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भुकंपाचा धक्का जाणवला असून त्यामुळे अनेक भागातील लोक रस्त्यावर आले होते. भुकंप मापन केंद्रातील नोंदीनुसार कोल्हापूरजवळ रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी ३.९ रेस्टर स्केलचा भुकंप (Earthquake) झाला.

या भुकंपाचे केंद्र कोल्हापूरपासून १९ किमी, पुण्यापासून १९९ किमी तर, हुबळीहून १९० किमी अंतरावर आहे. १६.७४ आणि ७४.०६ अक्षांश व रेखांक्षावर हे केंद्रबिंदू आहे.

हा भुकंप कोल्हापूर, सोलापूरसह विजयपूर, सिंदगीसह अनेक ठिकाणी जाणवला. भुकंपाचा धक्का जाणवल्यावर लोक त्वरीत घराबाहेर आले. काही सेकंद हा भुकंप जाणवला. या भुकंपामुळे कोणत्याही हानीचे वृत्त अद्याप आलेले नाही.

हे देखील वाचा

Earn Money | यंदा गुंतवणुकदारांची कमाई झाली 66 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त, आकड्यांवरून जाणून घ्या प्रगतीची आलेख; तुम्ही देखील घेऊ शकता लाभ

Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

Earn Money | 2 रुपयांची 2 नाणी तुम्हाला मिळवून देतील 10 लाख रुपये, तुमच्याकडे आहेत का असे Coins?; जाणून घ्या

Pune Police Inspector Transfer | ‘लोणीकाळभोर’च्या निरीक्षकाची बदली, उत्तमनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची नियुक्ती

PAN-Aadhaar Linking | ‘पॅन-आधार’शी लिंक करण्याबाबत नवीन अपडेट; ‘SEBI’ च्या विशेष सूचना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Earthquake | Earthquake shakes Kolhapur, western Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update