Earthquake Koyna Dam | कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

सातारा : कोयनानगर येथील कोयना धरण (Earthquake Koyna Dam) परिसरात शुक्रवारी सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यात कोणतीही हानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

कोयनानगरपासून ८ किमी अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋतेला ५ किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर या भुकंपाची नोंद २.८ इतकी झाली. कोयना व पोपळी या परिसरात हा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ७ किलोमीटर होता.

Web Title :- Earthquake Koyna Dam | Mild earthquake shock in Koyna area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Congress | आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ईडी आणि सीबीआय चौकशी करा, काँग्रेसची मागणी (व्हिडिओ)

Maharashtra Municipal Elections : नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

Chandrashekhar Bawankule | भाजपसोबत 164 आमदार, सरकारला कोणताही धोका नाही – चंद्रशेखर बावनकुळे

IND vs NED | त्यानं भारत-नेदरलँड मॅच सुरु असतानाच गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, तिनेही दिला होकार, पाहा VIDEO

Jayant Patil | निवडणुका जिंकण्यासाठी फक्त देवांच्या प्रतिमा नोटांवर छापण्याची मागणी, जयंत पाटलांचे टीकास्त्र

Abdul Sattar | ‘दारु घेता का?’, अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची ‘दारु पे चर्चा’ (व्हिडिओ)

Aaditya Thackeray | गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत; शेतकर्‍यांच्या बांधावरुनच थेट आदित्य ठाकरेंनी सुनावले

Chandrashekhar Bawankule | रवी राणा- बच्चू कडू यांच्यातील वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिटवतील – चंद्रशेखर बावनकुळे