मेसेज सेव्ह करण्यासाठी ‘स्क्रिनशॉट’ची गरज नाही, हवा तो व्हॉट्स अ‍ॅप ‘असा’ सेव्ह करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता आपण सर्वच जण मेसेज करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो, जगभरातून व्हॉट्स अ‍ॅपवरुन कोट्यावधी लोक करोडो मेसेज रोज करत असतात. काही वेळा आपण व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सेव्ह करण्यासाठी स्क्रीनशॉट काढून ठेवतो. पण याने बऱ्याच वेळा मोबाईल मेमरी फूल होते. पण आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण आता तुम्ही काही खास मेसेजेस सेव्ह करुन ठेवू शकतात.

अ‍ॅन्ड्राईड युजर असे सेव्ह करु शकतात मेसेज –

सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप मेजेस खोलून ज्या चॅटला सेव्ह करायचे आहे त्यात जावे, आता ज्या मेसेजला तुम्ही बुकमार्क करु इच्छितात. त्यावर टॅप करुन होल्ड करायचे. आता तु्म्हाला स्क्रीनच्या वर स्टार आयकॉन दिसेल. स्टार आयकॉनवर क्लिक करून तुम्ही मेसेजेस सेव्ह करु शकतात.

ios वर असे सेव्ह करा मेसेज –

व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज खोला, ज्या चॅटला तुम्हाला सेव करायचे आहे त्या चॅटमध्ये जावे, ज्या मेसेजला तुम्ही सेव करु इच्छितात त्याला टॅप करा आणि थोडा वेळ होल्ड करा. त्यानंतर स्टार आयकॉन मोबाईलच्या स्क्रिन वर येईल आणि तेथे क्लिक करुन तुम्ही मेसेज सेव्ह करु शकतात.

अशा प्रकारे अ‍ॅन्ड्राईट आणि ios मोबाईलमध्ये तुम्ही तुमचे काही आवश्यक आणि खास मेसेज सेव्ह करु शकतात, आणि गरजेच्या वेळी त्याचा वापर करु शकतात. याने तुमच्या मोबाईलची मेमेरी देखील जास्त वाळ्या जाणार नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’