Easy Way to Protect Omicron | भारतीय तज्ज्ञांनी सांगितली कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनपासून बचावाची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Easy Way to Protect Omicron | कोरोना (Corona) चा नवीन व्हेरिएंट (new variant) ओमिक्रॉन (Omicron) बाबत जगभरात भिती वाढत असताना एक दिलासादायक बातमी आली आहे. कोरोनाविरोधी व्हॅक्सीनचा बूस्टर डोस (booster dose) ओमिक्रोन व्हेरिएंटविरूद्ध परिणामकारक आढळला आहे. (Easy Way to Protect Omicron)

 

शास्त्रज्ञांनुसार बूस्टर डोसने अँटीबॉडी (antibodies)ची मात्रा वाढते आणि ओमिक्रोनच्या लक्षणांच्या संसर्गापासून ती सुरक्षा प्रदान करते. यावरून स्पष्ट होते की, ओमिक्रोनपासून बचावासासाठी सर्वात सोपी पद्धत बूस्टर डोस आहे, विशेषता त्यांच्यासाठी ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती (immune systems) कमजोर आहे.

 

कोविशील्डचा बूस्टर डोस परिणामकारक
प्रसिद्ध वायरोलॉजिस्ट आणि संसर्गजन्य रोज तज्ज्ञांनी (एपिडोमियोलाजिस्ट) ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा एजन्सीच्या (यूकेएचएसए) त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, कोविशील्डचा बूस्टर डोस ओमिक्रॉनच्या विरूद्ध परिणामकारक आहे आणि त्याच्या लक्षणाच्या संसर्गाविरूद्ध 70-75 टक्के सुरक्षा प्रदान करतो. कोणतीही व्हॅक्सीन (पोलियो आणि कांजण्यांची व्हॅक्सीन सोडून) वेगाने अँटीबॉडीचा स्तर वाढवते. (Easy Way to Protect Omicron)

दुसर्‍या डोसचा सांगितला अचूक कालावधी
वायरोलॉजिस्ट डॉ. शाहिद जमील (Virologist Dr. Shahid Jameel) यांनी म्हटले की, कोरोनाविरोधी व्हॅक्सीनच्या दोन डोसनंतर बूस्टर डोस शरीरात अँटीबाडीजची मात्रा वाढवतो आणि ओमिक्रॉनच्या लक्षणांच्या संसर्गाविरोधात सुरक्षा प्रदान करतो.

 

त्यांनी म्हटले, आम्हाला माहित नव्हते की, या आजारावर दोन डोस किती प्रभावी आहेत. ज्या लोकांना कोविशील्डचा पहिला डोस दिला गेला आहे, त्यांना दुसरा डोस 12-16 आठवड्याऐवजी 8 ते 12 आठवड्याच्या अंतराने दिला पाहिजे.

 

पोलिओ-कांजण्याची सोडून सर्व व्हॅक्सीन प्रभावी
प्रसिद्ध वायरोलॉजिस्ट डॉ. टी. जॅकब जान (Virologist Dr. T. Jacob John) यांचे म्हणणे आहे की,
पोलिओ आणि कांजण्यांची सोडून कोणतीही व्हॅक्सीन शरीरात अँटीबॉडीचा स्तर वेगाने वाढवते.
फायजरची व्हॅक्सीनने तर अँटीबॉडीचा स्तर 40 पट वाढतो.

 

Web Title :- Easy Way to Protect Omicron | indian experts told easiest way to protection against omicron variant of coronavirus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अबब ! एकाच फ्लॅटवर 8 बँकांकडून व ‘फायनान्स’कडून काढले गृहकर्ज; प्रकाश खंडेलवाल अन् प्रियंका खंडेलवाल यांच्यासह तिघांविरूध्द FIR

 

Home Loan Tips | ‘गृह कर्जा’संबंधी 10 महत्वाच्या गोष्टी ! ज्या जाणून घेतल्या पाहिजेत, अन्यथा कॅन्सल होऊ शकते तुमचे ‘लोन’ अ‍ॅप्लिकेशन

 

Tina Dutta | टिना दत्तानं ब्रालेट घालून वर केले हात, पोज देण्याच्या नादात झाली Oops Moment ची शिकार