×
Homeताज्या बातम्याED Summon To Anil Parab | परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा...

ED Summon To Anil Parab | परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा ED कडून समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Summon To Anil Parab | एकीकडे विधान परिषदेची रणधुमाळी असतानाच दुसरीकडे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून (ED) पुन्हा एकदा समन्स जारी करण्यात आला आहे. उद्या (मंगळवारी) चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Case) ईडीने (ED Summon To Anil Parab) हा समन्स पाठवला आहे.

 

सक्तवसुली संचालनालयाकडून अनिल परब यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर अनिल परब यांना 15 जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते. पण परब शिर्डीला असल्याने ते पोहचले नव्हते. अनिल परब यांच्या दोन निवासस्थानांसह सुमारे 7 ठिकाणी ईडीकडून छापेमारी (Raid) करण्यात आली होती.

 

दरम्यान, कोस्टल रेग्युलेटरी झोन (Coastal Regulatory Zone-CRZ) नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या रिसॉर्टच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यामुळे आता ईडीने पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स जारी केलं आहे.

 

Web Title :- ED Summon To Anil Parab | ed summon to anil parab for Sai Resort Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Satara | वीज जोडणीसाठी 12 हजार रुपये लाच घेताना ‘महावितरण’चा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

 

Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर; मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट – IMD

 

LIC Share Price | ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये घसरणीमुळे निराश आहात, JP Morgan चा हा रिपोर्ट तुमची चिंता दूर करेल

 

Jio Cheapest Validity Plan 2022 | 336 दिवसांपर्यंत अनलिमिटिड कॉलिंग, 24जीबी डाटासोबत Jio च्या या प्लानची जाणून घ्या किंमत!

 

Pune PMC News | पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज ! वारकर्‍यांच्या आरोग्याला महापालिकेचे प्राधान्य; महिला वारकर्‍यांना सॅनेटरी नॅपकिनचे मोफत वाटप करणार

 

Warning Signs Indicate Health Problem | शरीरात हे संकेत दिसत आहेत का? या 7 लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अनेक आजारांपासून होईल बचाव

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News