ED Summon TO Mumbai Former CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीचे समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Summon TO Mumbai Former CP Sanjay Pandey | सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना समन्स जारी केले आहे. 5 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीने पांडे यांना दिले आहेत. ईडीच्या नोटीसमुळे तीन दिवसांपूर्वीच सेवानिवृत्त झालेले संजय पांडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. (ED Summon TO Mumbai Former CP Sanjay Pandey)

 

एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू असताना आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांचे नाव समोर आले आहे.
याप्रकरणी ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. 5 जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

 

संजय पांडे हे तीनच दिवसांपूर्वी म्हणजे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. आता त्यांना ईडीकडून समन्स जारी केले आहे.
पांडे यांना कोणत्या प्रकरणात ईडीने समन्स जारी केले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

Web Title :- ED Summon TO Mumbai Former CP Sanjay Pandey | former mumbai police commissioner sanjay pandey summoned by ed order to appear for interrogation on july 5

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘…तर तुम्हीही आमच्या कानात’

 

Samantha Ruth Prabhu | समंथाने सांगितले लग्न तुटण्याचे कारण, म्हणाली….

 

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत? बंडखोरांवर विधानभवनाच्या गॅलरीतून ‘वॉच’?

 

SBI च्या ‘या’ नियमांचा तुमच्या व्यवहारावर देखील होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या

 

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत? बंडखोरांवर विधानभवनाच्या गॅलरीतून ‘वॉच’?

 

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शहाजीबापू मतदानासाठी उभे राहताच सभागृहात एकच कल्ला, सरनाईक-जाधवांच्या वेळी ‘ED-ईडी’ची शेरेबाजी

 

Eknath Shinde Government | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात पुणे शहर आणि जिल्ह्याला किती मंत्रीपदे?

 

Nandurbar SP PR Patil | अंथरुणाला खिळून असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना घरपोच रेशन ! नंदूरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांचा माणुसकीचा चेहरा आला समोर