अनिल देशमुख यांना ईडीचे समन्स ! ED आज काय पाऊल उचलणार?, चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED summons | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या दोन स्वीय सहायकांना अटक केल्यानंतर आता अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांची काल चौकशी सुरु होती. चौकशीनंतर त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याचबरोबर अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या भोवतीचा फास आणखी घट्ट करण्यात येत आहे.

अनिल देशमुख हे सध्या मुंबईतच आहेत. त्यामुळे ते चौकशीला हजर राहणार का हे काही वेळातच समजणार असून त्यानंतर त्यांची चौकशी काही तास सुरु राहण्याची शक्यता आहे. चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देणार की त्यांना अटक होणार हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकणार आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title :- ed summons ex maharashtra home min anil deshmukh in money laundering case

हे देखील वाचा

Pregnant Women Vaccination | ‘प्रेग्नंट’ महिला सुद्धा घेऊ शकतात व्हॅक्सीन – आयसीएमआर

DRDO नं पिनाक रॉकेटची केली यशस्वी चाचणी; क्षणात शत्रूला करू शकते ‘खाक’ (Video)

खुशखबर ! Taxpayers ला मोदी सरकारकडून मिळाला मोठा दिलासा; Pan-aadhaar ची तारीख सुद्धा वाढली, जाणून घ्या

Paranjape Builders Latest News | शशांक परांजपे आणि श्रीकांत परांजपे पुण्यात परतले, कंपनीकडून देण्यात आलं ‘हे’ स्पष्टीकरण