Homeताज्या बातम्याEDLI | खुशखबर ! नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल पूर्ण 7 लाखाचा फायदा,...

EDLI | खुशखबर ! नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल पूर्ण 7 लाखाचा फायदा, जाणून घ्या – काय आहे पद्धत?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (EPFO) नेहमी चांगल्या व्याजासह रिटर्नचा एक खात्रीशीर स्त्रोत मानला जातो. ईपीएफओ ग्राहकांना विना प्रीमियम विमा योजना निवडण्याची सुविधा सुद्धा देते. ही योजना कर्मचारी जमा लिंक्ड विमा किंवा ईडीएलआय योजना (EDLI), 1976 च्या अंतर्गत प्रदान केली जाते, जी व्यक्तीला 7 लाख रुपयापर्यंत लाभ प्राप्त (EDLI) करण्याची परवानगी देते. याबाबत जाणून घेवूयात सर्वकाही…

 

केव्हा करू शकता क्लेम?
सरकारच्या EDLI योजनेंतर्गत क्लेम मेंबर एम्प्लॉईच्या नॉमिनीकडून एम्प्लॉईचा आजार, दुर्घटना किंवा नैसर्गिक मृत्यु झाल्यास नॉमिनीला कमाल 7 लाख रुपये दिले जाऊ शकतात.

 

ईडीएलआय योजना 1976 अंतर्गत, जर मृत सदस्य आपल्या मृत्यूच्या 12 महिने अगोदर सतत नोकरीत असेल तर किमान लाभ 2.5 लाख रुपये आहे.

कोण करू शकतात क्लेम?
PF किंवा EPF खातेधारकांसाठी ऑटो नॉमिनेशन तरतूद आहे. एकदा पीएफ किंवा ईपीएफ खाते (EPF Account) उघडल्यानंतर सर्व ईपीएफओ सदस्य या EDLI लाभासाठी पात्र आहेत.

 

यासाठी कर्मचार्‍याला कोणतेही अंशदान द्यावे लागत नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या एखाद्या सदस्याचा अचानक मृत्यू झाला तर त्याचे नॉमिनी लाईफ इन्श्युरन्सच्या (Life Insurance) रक्कमेवर क्लेम करू शकतात.

 

कसा करावा क्लेम?
रॉव्हिडंट फंड अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी कंपनीकडे फॉर्मसह इन्श्युरन्स कव्हाचा फॉर्म – 5IF सुद्धा असावा.
हा फॉर्म एप्लॉयरद्वारे सत्यापित केला जातो. जर कंपनी उपलब्ध नसेल तर फॉर्म गझेटेड ऑफिसर लिस्ट, मॅजिस्ट्रेट, ग्राम पंचायत अध्यक्ष,
नगरपालिका किंवा जिल्हा स्थानिक बोर्डाचे अध्यक्ष/सचिव/ पोस्टमास्टर किंवा सब पोस्टमारस्टर पैकी कुणाकडूनही व्हेरिफाय करू शकता.

 

Web Title :- EDLI | epfo subscribers get 7 lakh rupees free of cost check how to apply details here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pankaja Munde | गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; 12 डिसेंबरला नवा संकल्प कराल का? 

SIM Cards New Rule | सिम कार्डबाबत नवा नियम जारी ! आपल्याकडे जादा सिम कार्ड आहेत का? तर मग ‘हे’ अनिवार्य असणार; जाणून घ्या

Crime News | धक्कादायक ! विष प्राशन करुन बँक कर्मचारी आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या, 7 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; सुसाईट नोटमध्ये असं लिहिलं की…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News