Education Allowance Claim | 4 लाख रुपयांचा ‘हा’ क्लेम केला नसेल तर चुकवू नका, एरियरसह मिळेल मोठी रक्कम; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Education Allowance Claim | जर तुम्ही केंद्र सरकारची नोकरी करत असाल आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च घेतला नसेल तर यावर क्लेम करू शकता. सरकारने क्लेम फॉर्मसह दुसर्‍या कागदपत्रांची कॉपी जारी केली आहे. सोबत नोकरीच्या दरम्यान जीव गमावणार्‍या कर्मचार्‍यांचा सुद्धा समावेश केला आहे. (Education Allowance Claim)

Allowance आणि Subsidy ला मंजूरी

यामध्ये फिजिकल कॅज्युलिटी, मिसिंग इन अ‍ॅक्शन, मेडिकल बोर्ड आऊट केसेसच्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
या कर्मचार्‍यांना 1 एप्रिल 2017 पासून Children Education Allowance आणि Hostel Subsidy देण्यास मंजूरी मिळाली आहे.

काय म्हटले आहे सरकारी आदेशात

सरकारी आदेशात म्हटले आहे की, ज्यांनी जुलै 2017 पासून हा अलाऊन्स क्लेम केलेला नसेल तर करावा.
यामध्ये Children Education Allowance 2250 2250 रुपये प्रति मुल प्रति महिना असेल. (Education Allowance Claim)

एकुण रक्कम 4 लाखाच्या वर

तर Hostel Subsidy ची रक्कम 6750 रुपये प्रति मुल प्रति महिना असेल. म्हणजे तुम्ही 4 वर्षाचा क्लेम एकाचवेळी करू शकता.
जर रक्कम कॅलक्युलेट केली गेली तर एका मुलावर CEA आणि Hostel Subsidy ची रक्कम 4 लाखाच्या वर जाते.

क्लेम शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर

आदेशानुसार फिजिकल कॅज्युएलिटी केसमध्ये क्लेम CDA प्रोसेस करेल.
हा क्लेम दोन मोठ्या मुलांसाठी 12वीच्या वर्गापर्यंत करता येऊ शकतो. क्लेम शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर करता येईल.

दुसरी संतती जुळी असेल तर…

Children Education Allowance दोन मुलांसाठी मिळत आहे.
मात्र, दुसरी संतती जुळी असेल तर पहिल्या संततीसोबत जुळ्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा हा भत्ता मिळेल.

 

तर हे कागदपत्र जोडा

शाळा बंद असल्याने Report Card आणि फीची रिसिट मिळत नाही. Fees सुद्धा ऑनलाइन जमा होत आहे. Claim साठी या पेपरची आवश्यकता असते.
Department of Personnel & Training ने कर्मचार्‍यांना Self Declaration देण्यास सांगितले आहे.
यासोबतच त्यांना रिपोर्ट कार्ड किंवा फी पेमेंटचे Email/SMS ची प्रिंट आऊट द्यावी लागेल.

शाळेकडून घ्यावा लागेल असा दाखला

शाळेला दाखला द्यावा लागेल ज्यास Claim कागदपत्रांसोबत जोडावे लागेल. दाखल्यात लिहिलेली असेल की, मुल या संस्थेचे विद्यार्थी/विद्यार्थीनी आहे आणि त्यावर्षी त्याने येथे शिक्षण घेतले आहे.
CEA Claim साठी कर्मचार्‍यांना मुलांच्या रिपोर्ट कार्डची सेल्फ अटेस्टेड कॉपी आणि फीची रिसिट लावावी लागेल.

 

Web Title : Education Allowance Claim | children education allowance claim 7th central pay commission news dearness allowance hike transport allowance house rent allowance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dearness Allowance | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! तब्बल ‘एवढया’ महिन्यांचा महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर

Diabetes | डायबिटीज रूग्णांची शुगर लेव्हल 15 मिनिटात कमी करतो ‘हा’ ज्यूस, एक्सपर्टचा दावा

खुशखबर ! या नवरात्रीत Paytm वरून गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या काय आहे ऑफर?