भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुशखबर ! एकविरा देवी मंदीर अन् किल्ले राजगडावर होणार ‘रोप वे’; ‘आयपीआरसीएल’ सोबत करार

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील पर्यटनाला (tourism) प्रोत्साहन देण्यात येत असून पुणे जिल्हयातील एकविरा देवी मंदीर ekvira devi temple pune (ekvira aai temple) आणि राजगड किल्ला (rajgad fort) ही ठिकाणे राज्याची शक्तीपीठ, भक्तीपीठ आहेत.
त्यामुळे या ठिकाणी ‘रोप वे’ करण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यानुषंगाने भारतीय पोर्ट रेल आणि ‘रोप वे’ महामंडळासोबत indian port rail and ropeway corporation ltd (IPRCL) पर्यटन संचालनालया (Directorate of Tourism) ने शुक्रवारी सामंजस्य करार (reconciliation agreement) केला.
यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aditya thackeray) आणि राज्यमंत्री आदिती तटकरे (Minister of State Aditi Tatkare) यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या दोन्ही ठिकाणी ‘रोप वे’ झाल्यास पर्यटनाला चालना मिळणार आहे. रोप वे (Rope Way) बनल्यानंतर एकविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर (Ekvira Devi Temple and Rajgad Fort) जाणार्‍यांना त्याचा आनंद घेता येणार आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई ! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची रेकी करून दरोडा टाकणार्‍या टोळीविरूध्द ‘मोक्का’

‘रोप वे’ मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता अहवाल तयार करणे,
निविदा व्यवस्थापन प्रक्रिया राबविणे यासाठी हा करार करण्यात असून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ
Maharashtra Co-Operative Development Corporation (एमसीडीसी) यांच्यासमवेतही सामंजस्य करार करण्यात आला.
हे दोन्ही ‘रोप वे’ प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर बांधण्याची योजना आहे.
Ekvira Devi Temple and Rajgad Fort

Nana Patole on Sambhaji Raje and Prakash Ambedkar Meeting | नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका’

या संदर्भात बोलताना आदित्य ठाकरे (aditya thackeray) म्हणाले कि, भारतीय पोर्ट रेल आणि ‘रोप वे’ महामंडळाने indian port rail and ropeway corporation ltd (IPRCL)
सर्व बाबींची एका वर्षात पूर्तता करुन पुढील वर्षी या दोन्ही ठिकाणी भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.
याठिकाणी ‘रोप वे’ झाल्यास भाविक, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण होणार आहे.

त्याचबरोबर कृषी पर्यटन (agricultural tourism) धोरणही जाहीर केले असून सहकार विकास महामंडळाबरोबर Maharashtra Co-Operative Development Corporation झालेल्या करार झाला आहे.
त्यामुळे राज्यातील कृषी पर्यटनाला (agricultural tourism) चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

Web Title: Ekvira Devi Temple and Rajgad Fort |
Good news for devotees and tourists! Rope Way to be held at Ekvira DeviTemple and Rajgad Fort; Agreement done with indian port
rail and ropeway corporation ltd