‘मलंग स्टार’ एली अवरामनं बिकीनीतील फोटो शेअर करत दाखवले ‘टॅटू’ !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार एली अवराम लास्ट टाईम मलंग या सिनेमात खूपच वेगळ्या अंदाजात दिसली होती. अदित्य रॉय कपूर, दिशा पाटनी आणि अनिल कपूर स्टारर या सिनेमात एलीच्या बदललेल्या लुकमध्ये तिची हेअर स्टाईलच नाही तर टॅटूही दिसले होते. एलीनं नुकतेच मलंग लुकवालेच काही थ्रोबॅक फोटो सोशलवर शेअर केले आहेत. या फोटोत ती ब्लॅक ब्रालेट आणि बिकीनीत आपले टॅटू फ्लाँट करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B9Izu2GgZJq/

एलीनं इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक ब्रालेट आणि हॉट बिकीनी घातलेल्या एलीच्या हातावर आणि बॉडीवर अनेक वेगवेगळे टॅटू दिसत आहेत. हे टॅटू खरे आहेत का असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. एलीचे हे टॅटू नकली आहेत. परंतु एलीला हे फोटो खूपच सुट करत आहेत.

https://www.instagram.com/p/B8WfPkLBJ-w/

एलीनं मलंग सिनेमात जेसी नावाची भूमिका साकारली होती. तिची सिनेमातील भूमिका तशी पाहिली तर जास्त मोठी नव्हती, परंतु खूपच इंटरेस्टींग होती. तिलाही या सिनेमात काम करण्याची खूप इच्छा होती. यासाठी ऑडिशन देतानाच पहिल्या वेळीच तिनं आपलं 100 टक्के सादरीकरण दिलं होतं. एका मुलाखतीत एलीनं याबाबत सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/B8WdtGjB6-n/

एलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2013 आलेल्या मिकी वायरस या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय एली किस किस से प्यार करूं, नाम शबाना, बाजार, जबाडिया जोडी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे. एलीनं सिनेमा आणि अल्बमच्याआधी अनेक जाहिरातीतही काम केलं आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारसोबत तिनं पहिली अ‍ॅड केली आहे. एली बिग बॉसमध्येही दिसली आहे. लासट टाईम एली मलंग सिनेमात दिसली. 7 फेब्रुवारी रोजी 2020 हा सिनेमा रिलीज झाला होता.

https://www.instagram.com/p/B8Wdo9CB3JG/

https://www.instagram.com/p/B8Wix2rhK3y/

https://www.instagram.com/p/B8WiNwlhLSP/

https://www.instagram.com/p/B8WfWP0BoYe/

https://www.instagram.com/p/B8WfPkLBJ-w/

https://www.instagram.com/p/B8WfLiIBFcs/

https://www.instagram.com/p/B8Wi0U-hvyx/

https://www.instagram.com/p/B8ZFDJmBX8n/