HM अमित शहांच्या हेलिकॉप्टरचं ओझरमध्ये इमर्जन्सी लँडिंग !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोले येथील सभेला जाण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. मात्र त्यांचे हेलिकॉप्टरचे ओझर विमानतळावर इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. शहा यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे ओझरच्या विमानतळावर उतरविले गेले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मात्र पावसाळी वातावरणामुळे अकोले येथील सभा रद्द करण्याची वेळ ओढवली आहे. तसेच खराब हवामानामुळे वैमानिक व सुरक्षा यंत्रणेच्या सल्ल्यानुसार त्यांचे हेलिकॉप्टर ओझरच्या विमानतळावर इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. थोड्या वेळानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलद्वारे परवानगी मिळाल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरने पुन्हा सभेसाठी उड्डाण केल्याची माहिती मिळाली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी