ICC World Cup 2019 : फायनमध्ये ‘तिनं’ मैदानावरच कपडे काढायला केली सुरूवात, पण..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये धमाकेदार मुकाबला झाला. क्रिकेट वर्ल्ड कप इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी मॅच पहायला मिळाली. सोमवारी लंडनच्या लॉर्ड्सच्या मैदानामध्ये इंग्लंडने आणि न्यूझीलंडला हारवून वर्ल्ड कप जिंकला आणि यासोबतच वर्ल्ड कपला एक नवा विजेता मिळाला.

फायनल मॅचमध्ये दोन्ही क्रिकेर्टसने चांगलेच प्रदर्शन केले. या मॅचरदम्याम एक आश्चर्यचकीत गोष्ट घडली. ती म्हणजे मॅच दरम्यान एका महिलने मैदानावर जाण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेचे नाव एलेना वुलित्सकी आहे जी अडल्ट वेबसाईटवर काम करते. ही वेबसाईट तिच्या मुलाची आहे.

वर्ल्ड कप: फाइनल मैच के बीच में पॉर्न साइट के लिए महिला उतारने लगी कपड़े

त्या महिलेने जेव्हा मैदानावर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षारक्षकांनी तिला पकडले केला. ही महिला लोकप्रिय यूट्यूब विटली डोरोवेट्सकीची आई आहे. जो एक अडल्ट पॉर्न प्रॅकिंग वेबसाइट चालवितो. ही महिला आपल्या मुलाच्या वेबसाईटवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत होती. या महिलेने ब्लॅक कलरचा स्विमसूट घातला होता आणि ती मैदानावर जाण्याचा प्रयत्न करीत होती. खूप प्रयत्न करून सुरक्षारक्षकांनी तिला खेळामध्ये अडथळा घालण्यापासून रोखले.

वर्ल्ड कप: फाइनल मैच के बीच में पॉर्न साइट के लिए महिला उतारने लगी कपड़े

काही महिन्यांपुर्वी या महिलेचा मुलगा विटलीची गर्लफ्रेंड किन्से वोलांसकी ही चॅम्पियन लीगच्या फायनलमध्ये स्ट्रीकिंग मार्फत एका रात्रीत स्टार झाली. या महिलेच्या मुलाने ट्विटरवर आपल्या आईने मैदानावर जाण्याचा प्रयत्न केला त्यावर कमेंट केली. विटलीने ट्विटरवर लिहले की, ‘माझ्या आईने क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचमध्ये मैदानावर जाण्याचा प्रयत्न केला. माझी आई वेडी आहे.’ प्रॅंकस्टर डोरोवेटस्कीने इन्स्टाग्रामवर आपल्या आईला एक गोष्ट सांगितली. विटली आणि त्याची गर्लफ्रेंड किन्से यांनी कोपा अमेरिका फायनलमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्यांना त्यावेळी तुरंगात जावे लागले होते.

image.png

मॅचबद्दल बोलायचे म्हटले तर न्यूझीलंडचे कप्तान केन विलियम्सनने टॉस जिंकून आधी फलंदाजी केली. न्यूझीलंडने इंग्लंडसमोर २४२ धावांचे लक्ष ठेवले होते पण असे झाले की, मॅच टाय झाली यानंतर एक सुपर ओव्हर दिले गेले आणि यामध्ये देखील दोघांनीही सेम रन बनविले. शेवटी बॉंड्रींजच्या आधारे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले.

वर्ल्ड कप: फाइनल मैच के बीच में पॉर्न साइट के लिए महिला उतारने लगी कपड़े

सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

 

Loading...
You might also like