ICC World Cup 2019 : अम्पायरच्या ‘या’ ३ चुकांमुळे झाला न्यूझीलंडचा पराभव, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये काल सुपर ओव्हर देखील टाय झाल्यानंतर बाउंड्रीच्या आधारे इंग्लंडने विजय मिळवला. या रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना थांबवून ठेवले होते. सुपर ओव्हरदेखील टाय झाल्यानंतर १९७५ पासून चालू झालेल्या या स्पर्धेचे त्यांना विजेतेपद मिळवता आले नव्हते. अखेर ४९ वर्षांपासून असलेला दुष्काळ त्यांनी काल संपुष्टात आणला.

मात्र या सामन्यात मोठ्या प्रमाणात अम्पायरिंगमध्ये देखील चुका झाल्या. यामुळे न्यूझीलंडला आपले विजेतेपद मिळवता आली नाही. कुमार धर्मसेना आणि माराइस एरास्मस यांनी या सामन्यात मोठ्या प्रमाणात चुकीचे निर्णय दिल्याने न्यूझीलंडला याचा मोठा फटका बसला.

१)हेनरी निकोल्स – एलबीडब्ल्यू

सलामी फलंदाज हेनरी निकोल्स बॅटिंग करत असताना चुकीचा एलबीडब्ल्यू निर्णय दिला. मात्र रिव्यू मध्ये तो नाबाद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली.

२)DRS मुळे केन विलियमसन बाद

२३ व्या षटकात लियाम प्लंकेट याच्या गोलंदाजीवर केन विलियमसनच्या बॅटची कड घेऊन विकेटकिपरच्या हातात गेला. मात्र अंपायर धर्मसेना यांनी आऊट दिले नाही. त्यानंतर इंग्लडने डीआरएस घेतले असता त्यात तो बाद झाला.

३)रॉस टेलरवर चुकीचा निर्णय

३४ व्या षटकात इंग्लंडज गोलंदाज मार्क वूड याच्या गोलंदाजीवर रॉस टेलर याला एलबीडब्ल्यू देण्यात आले. मात्र डीआरएसमध्ये चेंडू स्टम्पच्या वरून जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे रिव्यू नसल्याने टेलरला बाद नसताना देखील मैदान सोडावे लागले.

आरोग्यविषयक वृत्त

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या