Video : अभिनेता पवन सिंह आणि अभिनेत्री अक्षराच्या ‘या’ गाण्याची ‘चलती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी सिनेमामधील पवन सिंह आणि अक्षरा सिंहची जोडी प्रेक्षकांना नेहमीच पसंतीस पडते. या जोडीचे कोणतेही गाणे यूट्यूबवर येताच व्हायरल होण्यास सुरुवात होते. चाहते यांच्या गाण्याला वारंवार पाहतात. याच दरम्यान पवन आणि अक्षरा यांचे गाणे ‘दोल्हा पत्ती’ इंटरनेवर खूपच तेजीने व्हायरल होत आहे, या गाण्याला ६ कोटी लोकांनी पाहिले आहे. या गाण्याने इंटरनेटवर खूपच धमाल केली आहे. या गाण्यामध्ये दोघांनी खूपच सुंदर आणि सेक्सी डान्स केला आहे. हे गाणे पाहिल्यावर चाहत्यांचे पाय थिरकल्याशिवाय राहणार नाही.

भोजपुरी चित्रपट ‘धडकन’ चे सुपरहिट गाणे ‘दोल्हा पत्ती’ अक्षरा आणि पवन यांचे प्रसिद्ध रोमॅंटिक गाण्यामध्ये एक आहे. आता भोजपुरीचे प्रेक्षक या जोडीला खूपच मिस करत आहे. अशामध्ये यांच्या जोडीची धमाल यूट्यूबवर व्हायरल होताना पाहिल्यावर चाहते आनंदाने वेडे झाले आहे. या गाण्याला ६ कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.

एवढेच नाही तर पवन आणि अक्षरा यांचा चित्रपट ‘सत्या’ चे गाणे ‘तनी फेर दी बालम जी करवटिया’ हे देखील खूप प्रसिद्ध होत आहे आणि याला लोकांचे जबरदस्त व्ह्यूज मिळत आहे. या गाण्याच्या व्हिडिओला ५,११६,४०५ पाहिले गेले. लोकांच्या पाहण्याची उत्सुकता पाहून असे वाटते की, हे गाणे नक्कीच धमाकेदार असणार यात शंकाच नाही.

आरोग्यविषयक वृत्त

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज