सारा अली खानचे ‘हे’ फोटो सोशलवर होत आहेत व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सारा अली खान हिने आतापर्यंत दोन सिनेमात काम केलं आहे. असं असलं तरी तिने आपल्या दमदार कामगिरीने बॉलिवूडमध्ये आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या सारा अली खान तिच्या सोशल मीडियांवरील फोटोवरून नेहमीच चर्चेत असते. हॉट आणि बोल्ड फोटोशूटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

🕷🕸☠️

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सारा अली खान तिच्या आताच्या फोटोशुटमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिटे हॉट अंदाजातील हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. वोग या मासिकासाठी तिने अलीकडेच फोटोशुट केले आहे त्यातील हे फोटो आहेत. सध्या हे फोटो व्हायरल होत आहेत. तिने आपल्या चाहत्यांसाठी काही फोटो सोशलवर शेअर केले आहेत. चाहत्यांना हे फोटो खूपच आवडलेले दिसत आहे.

या फोटोशुटसाठी साराने खूपच स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट केला आहेत. ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी साराची तिच्या लुकबद्दल आणि सैंदर्याबद्दली तिची स्तुती केली आहे.

View this post on Instagram

👁🐌🐿🥜🍩🍂

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोला अल्पाविधितच चाहत्यांनी दाद दिली आहे. तिच्या फोटोंना 10 लाखांपेक्षाही अधिक लोकांनी पसंत केले आहे. तर 20 हजारांपेक्षा अधिक चाहत्यांनी साराच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like