जान्हवीनं शेअर केले एकदम ‘टंच’ फोटो, यूजर्सनीं श्रीदेवीसोबत केली ‘तुलना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असते. ती अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत जे खूपच बोल्ड आहेत. या फोटोंमध्ये जाह्नवी ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहेत. हे फोटोशूट अभिनेत्रीने मेकअब ब्रँडसाठी केले आहेत.
Image result for jhanvi kapoor hot and sexy hd images
हे फोटो शेअर करताना जाह्नवीने एक मजेदार कॅप्शन देखील लिहिले आहे. ज्यामध्ये ती ब्युटी प्रॉडक्टबद्दलची आवड व्यक्त करत आहे. हे सर्व फोटो क्लोजअप आहेत, ज्यामध्ये फक्त अभिनेत्रीचा चेहराच दिसतो. जाह्नवीच्या या फोटोंवर चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत. काहीजण तिची तुलना तिची आई अभिनेत्री श्रीदेवीशी करत आहेत तर कोणी तिला नॅचरल सौंदर्याचा टॅग देत आहे.
Image result for jhanvi kapoor hot and sexy hd images
तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर, बॉलिवूड चित्रपट ‘धडक’ मध्ये पदार्पण करणारी श्रीदेवीची मुलगी जाह्नवी कपूर बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या ती ‘गुंजन सक्सेना’ या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. याशिवाय जाह्नवी ‘रुही अफजा’, ‘तख्त’ आणि ‘दोस्ताना 2’ मध्येही दिसणार आहे. सध्या अभिनेत्री जान्हवी आपले संपूर्ण करिअर बनविण्यात व्यस्त आहे.
Image result for jhanvi kapoor bold

Image result for jhanvi kapoor hot and sexy hd images

जाह्नवीच्या ‘रुही अफ्झा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक बूमरॅंक शेअर केले असून त्यामध्ये ती चित्रपटाच्या शूटिंगविषयी माहिती देत आहे. ‘रुही अफ्झा’ या चित्रपटात जाह्नवीसोबत राजकुमार राव देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत.
Related image
Image result for jhanvi kapoor hot and sexy hd images